Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 26 December 2017

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 26 December 2017

1.  B. S. Sahrawat has taken charge as the Director General of National Cadet Corps (NCC).
बी. एस. सहरावत  यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (NCC) चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

2. Team India has risen to the second spot in the latest ICC Twenty-20 rankings.
आयसीसी ट्वेंटी -20 रँकिंगमध्ये टीम इंडिया आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

3. Manoj Sinha has launched DARPAN – “Digital Advancement of Rural Post Office for A New India” Project.
मनोज सिन्हा यांनी दर्पण -“डिजिटल एडवासंवेंट ऑफ रूरल पोस्टऑफिस फॉर ए न्यू इंडिया” प्रकल्पाची सुरूवात केली आहे.

4. Bengaluru has become the first Indian city to have its own logo.
बेंगळूर हे आपले स्वतःचा लोगो असलेले पहिले भारतीय शहर बनले आहे.

5. The environment ministry launched a pilot project ‘Blue Flag’ for its clean-up and development.
स्वच्छता आणि विकासासाठी पर्यावरण मंत्रालयाने ‘ब्लू फ्लॅग’ नावाचे एक प्रायोगिक प्रकल्प लाँच केला आहे.

6. The world’s longest glass bridge opened in China to the public. Though it has a capacity to hold 2000 people, only 500 would be allowed at a time.
जगातील सर्वात लांब काचेचा पूल चीनमध्ये उघडला आहे. 2000 व्यक्तींची क्षमता असली तरी एकावेळी फक्त 500नाच परवानगी दिली जाईल.

7. China closes more than 13,000 websites in past three years.
गेल्या तीन वर्षांत चीनने 13,000 हून अधिक वेबसाइट बंद केल्या आहेत.

8. Prime Minister Narendra Modi inaugurated a segment of Delhi Metro newly-built Magenta Line, which will connect Botanical Garden in Noida to Kalkaji Mandir in Delhi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोच्या नव्याने उभारलेल्या मेजेन्टा लाइनचे उद्घाटन केले. त्या लाइन बोटॅनिकल गार्डन,नॉयडा ते दिल्लीतील कालकजी मंदिर येथे जोडणार आहेत.

9. Reliance Jio now has 160 million subscribers.
रिलायन्स जिओचे आता 160 दशलक्ष ग्राहक आहेत.

10. Ramdev’s Patanjali signs Rs 671 crore pact for Chhattisgarh food unit.
छत्तीसगढ खाद्यान्न युनिटसाठी रामदेव पतंजली यांनी 671 कोटी रुपयांचा करार केला.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती