Maharashtra Government New Extended Age Limit.
महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांवरील भरती प्रक्रीये साठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत 05 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. या अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष करण्यात आली आहे.
GR – पाहा