(SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (ICAR AIEEA) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत ICAR AIEEA 2020 [मुदतवाढ] (CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 [मुदतवाढ] (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2020 [मुदतवाढ] (NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 259 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (TMC) ठाणे महानगरपालिकेत 495 जागांसाठी भरती (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 150 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NHAI) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2020 (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 167 जागांसाठी भरती (NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (HITES) HLL इन्फ्रा टेक सर्विसेज लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NALCO) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 120 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक ,तलाठी लेखी परीक्षा पुढे ढकलल्या…

महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागातील विविध जिल्हाधाधिकारी कार्यालयाच्या लिपिक-टंकलेखक व तलाठी पदांच्या भरतीसाठी अनुक्रमे दि.12 जुलै  2015  व दि. 19 जुलै 2015 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात होती. तथापि सदरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन वेळापत्रकानुसार वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

तलाठी : 13 सप्टेंबर 2015  

लिपिक-टंकलेखक : 20 सप्टेंबर 2015

सर्व राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Notification – पाहा 

 


 

 

 

All Information provided on www.majhinaukri.in is for general usage and comes under public domain website and can be openly used by visitors. The content provided in the website is informative. The content is completely written by the www.majhinaukri.in team and not copied from any other sites.