माझी नोकरीच्या ४थ्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway ! (निकाल जाहीर)

MajhiNaukri _4th Anniversary Giveaway-2018

नमस्कार प्रिय वाचकांनो,

   आपणास कळवण्यात आम्हास अत्यानंद होत आहे की, 01 फेब्रुवारी 2014 रोजी प्रारंभ केलेल्या आपल्या संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला 0४ वर्षे पूर्ण झाली.  ह्या यशात तुमचा महत्वाचा वाटा आहे त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुमचे आभार मानण्याकरिता ४थ्या वर्धापनदिनानिमित्त 30 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2018 दरम्यान आकर्षक भेट वस्तू योजनेचे आयोजन केले आहे. तरी या योजनेत जास्तीतजास्त वाचकांनी सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणीत करावा. (कृपया नियम व अटी वाचा.)   धन्यवाद !!

 

bullet सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !!  

[divider style=”normal” top=”03″ bottom=”03″]

विजेत्यांची नावे:

Fastrack Men’s Watch

 1.  Sushant Yashwant Vaje, Mumbai
 2. Gajanan Thorat GT, Aurangabad
 3. Sharad S Pawar, Vita  
 4. Vijay Dattatray Kedar, Sangola  
 5. Vishal Wadikar,Pune 

[divider style=”normal” top=”00″ bottom=”00″]

Ambrane 10000 mAh Power Bank

 1. Siddhesh Matal, Rajapur, 
 2. Parashuram Aiwale, Jath   
 3. Mayur Pacharane, Ahmednagar
 4. Rajkumar Badlapure, Solapur
 5. Avinash Gore, Baramati

[divider style=”normal” top=”00″ bottom=”00″]

Artis Bluetooth Speaker

 1. Prasad Kamble, Sangli
 2. Shishir C. Bawankule, Bhandara 
 3. Sanket Kolage,  Osmanabad  
 4. Jayu Sakhare, Nandurbar 
 5. Shobhu Kamble, Gondia
 6. Harish Vibhute, Latur 
 7.  Smegh Meshram, Nagpur
 8. Ajit Gonte, Pune
 9. Kishor Bhapkar, Satara
 10. Shailesh Jadhao, Pusad

[divider style=”normal” top=”00″ bottom=”00″]

Cello Lunch Box

 1. Pradip Dhende, Kalyan
 2. Nitin Jaware, Nashik
 3. Sanjay Kurbetty, Miraj 
 4. Rahul Raut, Kaij
 5. Ganesh Bangare, Pen
 6. Yogesh Diwse, Jalna
 7. Devendra Patil,  Korlai
 8. Kishor Kolekar, Ghansoli
 9. Kailas Wavhal, Aurangabad
 10. Chetan Nikumbh, Chalisgaon

[divider style=”solid” top=”05″ bottom=”05″]

animated-arrow[expand title=”नियम व अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा“]

1. सहभागी होण्याकरिता कोणतेही खरेदी किंवा रक्कम आवश्यक नाही.  

2. विजेत्यांकडून भेटवस्तू त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुक्ल आकारले जाणार नाही.

3. विजेत्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने होईल तसेच एकूण 30 विजेते निवडले जातील.

4.आपण प्रदान केलेली माहिती केवळ स्पर्धा प्रविष्ट्यांच्या निकालासाठी वापरली जाईल.

5. सहभागी होण्याकरिता वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.

6. विजेते 23 फेब्रुवारी 2018 रोजी निवडले जातील. व विजेत्यांची नावे ह्याच पेजवर प्रसिद्ध केली जातील.

7. निवड झालेल्या विजेत्यांनी 05 दिवसांच्या आत आम्हाला फेसबुक किंवा इमेल वर संपर्क साधावा.

8. निवड झालेल्या विजेत्यांनी आपला रहिवासी पत्ता तसेच रहिवासी पत्याचा पुरावा आम्हाला पाठविणे अनिवार्य आहे.

9. विजेत्यांना भेटवस्तू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर 30 दिवसांच्या आत प्राप्त होतील.

10. भेट वस्तूंची MRP दर्शविली आहे. बाजारातील विक्री किंमत भिन्न असू शकते.

[/expand]

bullet भेट वस्तू ज्या तुम्ही जिंकू शकता.

 • 05 Fastrack Men’s Watch  (M.R.P: Rs 1645)
 • 05 Ambrane 10000 mAh Power Bank (M.R.P:Rs1799)
 • 10 Artis Bluetooth Speaker (M.R.P: Rs 799)
 • 10 Cello Lunch Box (M.R.P: Rs 558)

MajhiNaukri 4th Anniversary Giveaway

माझी नोकरीच्या 4थ्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway !