Win up to ₹5001 From MajhiNaukri

August 2018 Contest Result

September 2018 Contest

स्पर्धेत सहभागी कसे व्हाल ?

1. प्रथम खाली दिलेल्या लॉगिन पर्याय निवडून लॉगिन करा.

2. लॉगिन केल्यानंतर संबंधित टास्क पूर्ण करा.

3. प्रत्येक टास्कला तुम्हाला Entry स्वरुपात गुण दिले जातील.

Updated नियम व अटी:

 

1.स्पर्धेचा कालावधी 01 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2018 पर्यंत राहील.

2. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता कोणतेही खरेदी किंवा रक्कम आवश्यक नाही. स्पर्धा पूर्णतः निशुल्क आहे.

3. आपण प्रदान केलेली माहिती केवळ स्पर्धा प्रविष्ट्यांच्या निकालासाठी वापरली जाईल.

4. विजेत्यांची निवड Entry च्या गुणांनुसार होईल. 

5. 30 सप्टेंबर 2018 रोजी प्रथम 05 (Top 5) स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात येईल.

6. विजेत्यांना आम्ही ईमेलद्वारे संपर्क साधू, त्यानंतर विजेत्यांनी आम्हाला Google Pay(Google Tez) अकाउंटचा QR Code (Screenshot) 04 दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे.

7. विजेत्याचे नाव व Google Pay(Google Tez) वरील अकाउंटचे नाव यांची शहनिशा करण्यात येईल.

8. स्पर्धेचे संपूर्ण हक्क माझीनोकरी कडे राखीव आहेत.

Win up to ₹5001 From MajhiNaukri - September 2018 Contest
Subscribe_ Header Space_Bar android-app