Saturday,14 September, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 02 September 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 02 September 2018

Advertisement
Current Affairs1. Prime Minister Narendra Modi launches India Post Payments Bank.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पोस्ट पेमेंट बँक लॉंच केली आहे.

2. Binoy Kumar Assumes Charge Of Secretary In Steel Ministry.
बिनोय कुमार यांना स्टील मंत्रालयातील सचिव पदभार स्वीकारला आहे.

3. Supreme Court fined the Income Tax Department Rs 10 lakh.
सर्वोच्च न्यायालयाने आयकर खात्याला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Advertisement

4. Srinivasan Venkatakrishnan is appointed as the CEO of Vedanta Resources Plc.
श्रीनिवासन वेंकटकृष्णन यांची वेदांत रिसोर्सेस पीएलसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

5. England recorded a comfortable 60-run victory in the fourth Test to take an unassailable 3-1 lead in the five-match series.
चौथ्या कसोटीत इंग्लंडने 60 धावांनी सहज विजय मिळविला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती