(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1489 जागांसाठी भरती (ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 1489 जागांसाठी भरती (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती (TMC) ठाणे महानगरपालिकेत 1901 जागांसाठी भरती (TMC) ठाणे महानगरपालिकेत 1901 जागांसाठी भरती (AFCAT) भारतीय हवाई दलात 256 जागांसाठी भरती (AFCAT-02/2020) (AFCAT) भारतीय हवाई दलात 256 जागांसाठी भरती (AFCAT-02/2020) (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 IBPS मार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती IBPS मार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती (SSC JHT) SSC मार्फत ज्युनिअर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020 (SSC JHT) SSC मार्फत ज्युनिअर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020 (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [Updated] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [Updated] (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती (SBI) भारतीय स्टेट बँकेत 445 जागांसाठी भरती (SBI) भारतीय स्टेट बँकेत 445 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2020 (Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती (CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 [मुदतवाढ] (CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 [मुदतवाढ] (ICAR AIEEA) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत ICAR AIEEA 2020 [मुदतवाढ] (ICAR AIEEA) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत ICAR AIEEA 2020 [मुदतवाढ] (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2020 [मुदतवाढ] (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2020 [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान

(चालू घडामोडी) Current Affairs 03 July 2018

Current Affairs 03 July 2018

1. Delhi CM Arvind Kejriwal and the Dalai Lama launched a ‘Happiness Curriculum’ for students studying in Class Nursery to Class 8 in government schools.
सरकारी शाळांमध्ये नर्सरी ते 8वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दलाई लामा यांनी ‘आनंद अभ्यासक्रमाची’ सुरुवात केली.

2. City-based United India Insurance Company announced the appointment of K B Vijay Srinivas as its Director and General Manager with effect from July 1.
युनायटेड इन्शुरन्स कंपनीने के बी विजय श्रीनिवास यांची संचालक आणि महाव्यवस्थापक म्हणून 1 जुलैपासून नियुक्ती केली आहे.

3. Alka Tiwari has been appointed as the Secretary of Central Vigilance Commission (CVC).
अलका तिवारी यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. The Income Tax department has launched an ‘instant’ PAN allotment service.
आयकर विभागाने ‘झटपट’ पॅन ऑलॉटमेंट सेवा सुरू केली आहे.

5. T Latha has taken charge as Managing Director and CEO of Dhanlaxmi Bank.
धनलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून टी लाथा यांनी पदभार स्वीकारला आहे.

6. Vishwas Patel has been appointed as the Chairman of Payments Council of India.
विश्वास पटेल यांची भारत सरकारच्या पेमेंट कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

7. Sathyasri Sharmila has become the country’s first transgender lawyer.
सत्यश्री शर्मिला देशाची पहली ट्रांसजेंडर वकील बनल्या आहेत.

8. Inga Beale, First female CEO of Lloyd’s of London, the 332-year-old insurance market, has decided to quit in 2019. She was appointed chief executive in January 2014.
लॉयड ऑफ लंडनच्या पहिल्या महिला सीईओ इनग बेले यांनी 332 वर्षीय विमा बाजारपेठेची स्थापना केली आहे. त्यांनी 2019 मध्ये राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2014 मध्ये त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.

9. First meeting of Cauvery Water Management Authority was held in New Delhi to resolve dispute among southern states.
दक्षिण राज्यांमधील विवाद सोडविण्याकरिता  कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाची पहिली सभा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती.

10. The Chhattisgarh government has decided to set up a tribal museum in the state’s upcoming new capital Naya Raipur.
छत्तीसगढ सरकारने आगामी राजधानी न्यू रायपूरमध्ये आदिवासी संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 03 July 2020

Current Affairs 03 July 2020 1. Defence Acquisition Council (DAC) accorded approval for Capital acquisitions …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 02 July 2020

Current Affairs 02 July 2020 1. The US Federal Communications Commission (FCC) has designated two …