Friday,29 March, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 06 April 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 06 April 2018

1.The Ministry of Information and Broadcasting (I&B) constituted a 10-member committee to regulate online portals, including news websites, entertainment.
माहिती व प्रसारण मंत्रालय (आयए ऍन्ड बी) ने  बातम्यांच्या वेबसाइट, मनोरंजन यासह ऑनलाइन पोर्टलचे नियमन करण्यासाठी 10 सदस्यीय कमिटीची स्थापना केली.

2.  India emerged as the third most vulnerable country in terms of risk of cyber threats, such as malware, spam and ransomware, in 2017, moving up one place over previous year, according to ‘Internet Security Threat Report’.
इंटरनेट सिक्युरिटी थ्रेट रिपोर्ट ‘च्या अनुसार, 2017 मध्ये भारत सायबर धोका विषयक जसे की मालवेयर, स्पॅम आणि रॅनसमवेयर मध्ये, तिसरा सर्वात कमकुवत देश ठरला आहे.

3. Veteran actor Anupam Kher has secured a nomination in the Best Supporting Actor category at the British Academy Television Awards 2018 for his role in the drama The Boy with the Topknot.
‘द बॉय विद द टोपनोट’ या नाटकातील भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांना “बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर” या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

Advertisement

4. Leading private lender ICICI Bank announced the launch of a service ‘Social Pay’ that enables Non-Resident Indians (NRIs) to send money to a beneficiary in India using social media platforms like WhatsApp and e-mail.
आयसीआयसीआय बँकेने सोशल मीडियावर आधारित रिमेटन्स सेवा ‘सोशल पे’ सुरू केली आहे. याद्वारे व्हाट्सएप जसे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ई-मेलद्वारे पैसे ट्रांसफर करता येईल.

5. Prime Minister Narendra Modi will pay a five-day visit to Sweden and the UK beginning April 16 with the aim of boosting bilateral cooperation.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 एप्रिलपासून द्विपक्षीय सहकार्याचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने स्वीडन आणि ब्रिटनच्या पाच दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

6. Julius Maada Bio sworn in as the president of Sierra Leone.
जुलिएस मादा बायो यांनी सियेरा लिओनचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

7. Cab aggregator Ola will offer in-trip insurance cover to riders, who can avail the service by paying Re 1 for intra-city travel.
टॅक्सी एग्रीगेटर ओला  प्रवासीसाठी इन-ट्रिप विमा संरक्षण प्रदान करणार आहे,  इन्ट्रा-सिटी प्रवासी 1 रुपये देय देऊन ह्या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

8. Mirabai Chanu clinched India’s first gold medal at Commonwealth Games 2018.
मिराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक मिळविले.

9. The world’s top-ranked Test bowler Kagiso Rabada has been ruled out of the Indian Premier League.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कगिसो रबादाला इंडियन प्रीमियर लीगमधून वगळण्यात आले आहे.

Advertisement

10. Malayalam actor Kollam Ajith passed away recently. He was 56.
मल्याळम अभिनेता कोल्लम अजिथ यांचे नुकतेच निधन  झाले. ते 56 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती