Current Affairs 07 November 2018
1. National Cancer Awareness Day observed on 7 November across the nation.
देशभरात 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागृती दिवस साजरा करण्यात आला.
2. UP government on November 5 renamed Lucknow’s Ekana International Cricket Stadium as ‘Bharat Ratan Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium’.
5 नोव्हेंबर रोजी यूपी सरकारने लखनऊच्या इकाना इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमला ‘भारत रतन श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम’ असे नाव दिले गेले.
3. UP chief minister Yogi Adityanath renamed Faizabad as Ayodhya.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादला अयोध्या असे नाव दिले आहे.
4. ICICI Bank launched co-branded credit card with Amazon pay.
ICICI बँकेने ऍमेझॉन पे सह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉंच केले आहे.
5. Rohit Sharma sets record, becomes first cricketer in history to score 4 T20I hundreds.
T20 क्रिकेट मध्ये 4 शतके झळकावणारा रोहित शर्मा प्रथम फलंदाज ठरला आहे.