(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1007 जागांसाठी भरती (Pune Job Fair) पुणे रोजगार मेळावा 2020 [3195 जागा] (Pune Job Fair) पुणे रोजगार मेळावा 2020 [3195 जागा] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2020-21 (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळात 90 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 168 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 – SSC Result महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2020 - SSC Result (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 4182 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 180 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (SBI CBO) भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 3850 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (NIRDPR) राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेत 510 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 245 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 जागांसाठी भरती (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 275 जागांसाठी भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (NIRRH) राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत विविध पदांची भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती (ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये 145+जागांसाठी भरती (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती

(चालू घडामोडी) Current Affairs 08 February 2019

Current Affairs 08 February 2019

Current Affairs MajhiNaukri.in 1. The government has appointed Air India chief managing director and Chairperson Pradeep Singh Kharola the secretary of the Ministry of Civil Aviation.
नागरी विमानचालन मंत्रालयाचे सचिव एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्षपदी प्रदीप सिंह खारोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2. The 5th India-Bangladesh Joint Consultative Committee Meeting held in New Delhi.
भारत-बांगलादेश संयुक्त सल्लागार समितीची पाचवी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.

3. Nitin Gadkari, Minister for Road Transport and Highways, is to inaugurate five national highway projects worth Rs.7,195 crore in Ayodhya.
अयोध्येतील 7,195 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

4. India Becomes World’s Second Largest Consumer and Importer of LPG.
भारत चीन नंतर जगातील सर्वात मोठा LPG ग्राहक असणारा आणि आयात करणारा देश ठरला आहे.

5. Andhra Pradesh Government has introduced a new scheme, called Annadata Sukhibhava to give economic support to Annadatas (farmers).
शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्याकरिता आंध्रप्रदेश सरकारने अन्नदाता सुखिभावा नावाची नवीन योजना सुरू केली आहे.

6. The 7th edition of the film festival began on February 7 th of 2019 in Kolhapur, Maharashtra
चित्रपट महोत्सवाची 7 वी आवृत्ती 7 फेब्रुवारी 2019 रोजी कोल्हापूर, महाराष्ट्र येथे सुरू झाली.

7. Ministry of External Affairs and Department of Atomic Energy (DAE) organized Parmanu Tech 2019 in New Delhi to discuss the issues related to Nuclear Energy and Radiation Technologies.
परमाणु ऊर्जा आणि रेडिएशन टेक्नॉलॉजीजशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी परमाणु ऊर्जा मंत्रालयाने (डीएई) नवी दिल्ली येथे परमानु टेक 2019 आयोजित केली.

8. Vidarbha lifted their second successive Ranji Trophy title with a comfortable 78-run win over Saurashtra.
सौराष्ट्रवर 78 धावांनी विजय मिळवून विदर्भने रणजी ट्रॉफी दुसऱ्यांदा पटकावली.

9. The Indian football team slipped out of the top 100 in the latest FIFA rankings.
फीफाच्या रँकिंगमध्ये भारतीय फुटबॉल संघ शीर्ष 100 वरून खाली आला आहे.

10. World champion Indian weightlifter Saikhom Mirabai Chanu won a gold medal at the EGAT Cup in Thailand.
थायलंडच्या EGAT कपमध्ये जागतिक विजेती भारतीय साइखोम मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 27 July 2020

Current Affairs 27 July 2020 1. Central Reserve Police Force (CRPF) personnel celebrated its 82nd …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 26 July 2020

Current Affairs 26 July 2020 1. On July 26, 2020, India marked Kargil Vijay Diwas. …