Sunday,6 October, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 09 April 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 09 April 2018

1. Maharashtra government has announced to provide free chemotherapy to cancer patients.
महाराष्ट्र शासनाने कर्करोग रुग्णांना मोफत कीमोथेरेपी देण्याची घोषणा केली आहे.

2. Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari is on a four-day official visit to South Korea.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दक्षिण कोरियाच्या चार दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत.

3.Union Minister Dharmendra Pradhan launched Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) scheme in Delhi and distributed new LPG connections and cylinders to beneficiaries.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानाने दिल्लीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) योजना सुरू केली आणि लाभार्थ्यांना नवीन एलपीजी कनेक्शन आणि सिलेंडर वितरित केले.

Advertisement

4. Harsimrat Kaur Badal has inaugurated Uttarakhand’s second mega food park at Udham Singh Nagar.
हरसिमरत कौर बादल यांनी उधम सिंह नगरात उत्तराखंडचे दुसरे मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले.

5. Indian Air Force has started “Gaganshakti 2018” biggest combat exercise along the borders of Pakistan and China.
भारतीय वायु सेना पाकिस्तान आणि चीन सीमा वर सर्वात मोठा युद्ध अभ्यास “गगनशक्ति 2018” सुरू केला आहे.

6.  Prime Minister Narendra Modi and Nepali Prime Minister K.P. Sharma Oli laid the foundation stone of Petroleum pipeline between Motihari in Bihar and Amlekhganj of Nepal, which is the first international petroleum pipeline in South Asia.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी बिहारच्या मोतिहारी आणि नेपाळच्या अमलेखगंज यांच्यात पेट्रोलियम पाईपलाईनचा पाया रचला आहे. ही दक्षिण आशियातील पहिली आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम पाईपलाईन आहे.

7. India’s foreign exchange reserves hit a life-time high of 424.361 billion US dollar after rising by 1.828 billion dollars in the week to March 30, according to the Reserve Bank of India data.
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, 30 मार्चपर्यंत आठवड्यात 1.828 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्यानंतर भारताच्या परकीय चलन साठा 424.361 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचला.

8. India and Equatorial Guinea sign four agreements in the field of agriculture, mining, health, telecommunications and IT after delegation-level talks between Indian President Ram Nath Kovind and Equatorial Guinea President Teodoro Obiang Nguema Mbasogo at Malabo, Equatorial Guinea.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इक्वेटोरीयल गिनीचे राष्ट्रपती तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो यांनी मालाबो, ईक्वेटोरिअल गिनी  येथे   कृषि, खाण, आरोग्य, दूरसंचार आणि आयटी क्षेत्रातील चार करारांवर स्वाक्षरी केली.

9. Indian women cricket team captain Mithali Raj has become the first player to play the most ODI match in women’s cricket.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज महिला क्रिकेटमधील सर्वाधिक एकदिवसीय सामना खेळणारी पहिली खेळाडू ठरली आहे.

10. Manu Bhaker has won India’s 6th gold medal at the 2018 Commonwealth Games.
2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मानू भाकर यांनी भारताकरिता  6वे  सुवर्णपदक पटकावले .

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती