Friday,6 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 09 July 2018

spot_imgspot_imgspot_img

 Current Affairs 09 July 2018

Advertisement
Current Affairs1. Reserve Bank of India (RB)I cancelled licence of Alwar Urban Co operative Bank.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलवर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,(अलवर, राजस्थान)चा परवाना रद्द केला आहे.

2. Human Resource Development Minister Prakash Javadekar inaugurated the 17th World Sanskrit Conference held at Vancouver, Canada, from July 9-13, 2018.
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 09 ते 13 जुलै रोजी व्हेंगुएर, कॅनडा येथे होणाऱ्या 17 व्या जागतिक संस्कृत परिषदेचे उद्घाटन केले.

3. The Muthoot Pappachan Group, which is mainly into the financial services business, has appointed film actress Vidya Balan as brand ambassador for two years and unveiled a new corporate identity.
मुख्यत्वे फायनान्शियल सर्व्हिसेस व्यवसायात मुथूट पप्पचन ग्रुपने विद्या बालनला दोन वर्षे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

4.  India’s latest frontline warship INS Trikand has reached Sri Lanka in a goodwill visit.
भारताची अग्रगण्य युद्धनौका आयएनएस ट्रिंकंड एक सदिच्छा भेटीकरिता श्रीलंकेत पोहोचली आहे.

5. The 6th edition of the biennial World Cities Summit was held in Singapore.
सिंगापूरमध्ये द्विवार्षिक विश्व शहरे सम्मेलनच्या 6 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते.

6. South Korean President Moon Jae-in arrived in Delhi, India for his four-day visit.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेए-इन यांचे चार दिवसांच्या भारत भेटीसाठी दिल्ली येथे आगमन झाले.

7. India will hold another round of Delhi Dialogue with ASEAN leaders on 19th and 20th July 2018.
19 आणि 20 जुलै 2018 रोजी भारत आसियान नेत्यांसह दिल्ली संवादचे आणखी एक फेरी आयोजित करेल.

8. Dipa Karmakar has won Gold Medal at FIG Artistic Gymnastics World Challenge Cup in Mersin, Turkey.
दीपा करमकरने मेरिसीन, तुर्कस्तानमधील एफआयजी आर्टिस्टिक जिमनास्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.

9. Bajrang Punia has won Gold medal At Tbilisi Grand Prix.
बजरंग पुनियाने तबलिसि ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.

10. Veteran journalist J N Sadhu has passed away recently. He was 94.
ज्येष्ठ पत्रकार जे एन साधू यांचे अलीकडेच निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती