Advertisement

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांची भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'PO/MT' पदांची भरती [मुदतवाढ] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती [मुदतवाढ] (IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती (SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'ज्युनियर इंजिनिअर' पदांची मेगा भरती (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
Advertisement
Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 12 June 2019

Current Affairs 12 June 2019

Current Affairs MajhiNaukri.in 1. Union Minister of Social Justice and Empowerment Thawarchand Gehlot has been appointed as the leader of Rajya Sabha.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थवर चंद्र गहलोत यांना राज्यसभेचे नेता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

2. Nripendra Misra has been re-appointed as Principal Secretary to Prime Minister Narendra Modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

3. China has appointed veteran diplomat Sun Weidong as its new envoy to India.
चीनने भारताचे नवीन राजदूत म्हणून अनुभवी राजनयिक सन वेदोंग यांची नियुक्ती केली आहे.

4. The Reserve Bank of India has constituted a six-member committee to review the entire gamut of ATM charges and fees.
ATM चार्ज आणि फीच्या संपूर्ण आढाव्याचे पुनरावलोकन करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने सहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.

5. Aditya Birla Fashion and Retail Limited have acquired Jaypore for Rs110 crore.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रीटेल लिमिटेडने ‘जयपोर’ चे 110 कोटी रुपयात अधिग्रहण केले आहे.

6. International Day Against Child Labour observed on June 12.
12 जून रोजी बाल कामगार विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो.

7. Kassym-Jomart Tokayev has sworn in as the President of Kazakhstan.
कासिम-जोमर्ट टोककेव्ह यांनी कझाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे.

9. Yuvraj Singh announced retirement from international cricket, ending a roller-coaster career.
युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली आणि रोलर-कोस्टर कारकिर्दीची समाप्ती केली.

10. Crazy Mohan, a renowned dialogue writer in Tamil film industry, passed away. He was 67.
तमिळ फिल्म उद्योगातील प्रसिद्ध प्रख्यात संवादकार क्रेझी मोहन यांचे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 21 October 2020

Current Affairs 21 October 2020 1. India observes Police Commemoration Day or National Police day …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 20 October 2020

Current Affairs 20 October 2020 1. The World Osteoporosis Day (WOD) is observed annually on …