Advertisement

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र (IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 257 जागांसाठी भरती (IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप 'C' पदांच्या 257 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 459 जागांसाठी भरती (BRO) सीमा रस्ते संघटनेत 459 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (Indian Army) भारतीय सैन्य दल भरती 2021 (Indian Army) भारतीय सैन्य दल भरती 2021 (Indian Navy) भारतीय नौदलात 1159 जागांसाठी मेगा भरती (Indian Navy) भारतीय नौदलात 1159 जागांसाठी मेगा भरती भारतीय रेल्वे मेगा भरती – (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र (IB ACIO) केंद्रीय गुप्तचर विभाग प्रवेशपत्र (IB ACIO) केंद्रीय गुप्तचर विभाग प्रवेशपत्र (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 611 जागांसाठी भरती (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 611 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 384 जागांसाठी भरती (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 384 जागांसाठी भरती
Advertisement
Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 13 November 2020

Current Affairs 13 November 2020

Current Affairs MajhiNaukri1. The second World Health Expo was inaugurated on November 11, in Wuhan, the capital city of Central China’s Hubei Province.
11 नोव्हेंबर रोजी दुसर्‍या जागतिक आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन मध्य चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे करण्यात आले.

Advertisement

2. HDFC Bank has announced the launch of “SmartHub Merchant Solutions 3.0” for Small and mid-size enterprises.
एचडीएफसी बँकेने लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी “स्मार्टहब मर्चंट सोल्युशन्स 3.0” लॉंच करण्याची घोषणा केली आहे.

3. Paytm has launched “Payout Links” for businesses, enabling them to instantly process payouts to customers, employees and vendors, without collecting their bank details.
पेटीएमने व्यवसायांसाठी “पेआउट लिंक्स” लॉंच केले आहे, ज्यामुळे ग्राहक, कर्मचारी आणि विक्रेत्यांना त्यांचे बँक तपशील न गोळा करता त्वरित पैसे भरण्याची प्रक्रिया करता येते.

4. The Vice President of India, M Venkaiah Naidu has presented the National Water Awards (NWAs) for 2019.
भारताचे उपराष्ट्रपती, एम. वेंकैया नायडू यांनी 2019 साठी राष्ट्रीय जल पुरस्कार (NWAs) सादर केले आहेत.

5. Maharashtra Governor, Bhagat Singh Koshyari has released the book ‘Majhi Bhint’ (My Wall) authored by former Maharashtra Minister of Education Rajendra Darda at Raj Bhavan, Mumbai.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईचे राजभवन येथे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या लिखित ‘माझी भिंत’ (माय वॉल) पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

6. An actor, producer and humanitarian, Sonu Sood is set to pen his autobiography titled “I Am No Messiah”.
अभिनेता, निर्माता आणि मानवतावादी, सोनू सूद त्यांच्या “आय एम नो मसीहा” या आत्मचरित्रावर लेखन करणार आहेत.

7. Bollywood actor Asif Basra, who was known for his role in the recent thriller series Paatal Lok, has passed away.
‘पाताल लोक’ या मालिकेतल्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांचे निधन झाले आहे.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 14 February 2021

Current Affairs 14 February 2021 1. China has banned BBC World News from broadcasting in …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 13 February 2021

Current Affairs 13 February 2021 1. India celebrates the birthday of Sarojini Naidu as National …