Wednesday,16 October, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 15 May 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 15 May 2018

1. President Ram Nath Kovind will inaugurate the Global Exhibition on Services-2018 in Mumbai this morning.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी मुंबई येथे सर्विसेज -2018 च्या ग्लोबल एक्झिबिशनचे उद्घाटन केले.

2. In a Cabinet reshuffle, Prime Minister Narendra Modi assigned the Information and Broadcasting portfolio to Col Rajyavardhan Rathore in place of Smriti Irani.
मंत्रिमंडळात फेरबदल करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांच्याऐवजी कर्नल राज्यवर्धन राठोड यांना माहिती व प्रसारण खाते नेमले.

3. Nepal will host 2018 Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation (BIMSTEC) summit.
नेपाळ 2018 च्या बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगाल बे इनिशिएटिव्ह (BIMSTEC) परिषदेचे आयोजन करणार आहे.

Advertisement

4.  According to Nomura, India’s GDP growth rate is expected to 7.7 per cent in January-March.
नोमुरा नुसार, भारताची जीडीपी वाढीचा दर जानेवारी ते मार्च या कालावधीत 7.7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

5. The International Day of Families is observed on the 15th of May every year
आंतरराष्ट्रीय कुटुंबे दिन 15 मे ला दरवर्षी साजरा केला जातो.

6. Mercedes’ British Driver Lewis Hamilton has won the Spanish Grand Prix title.
मर्सिडीजचे ब्रिटिश खेळाडू लुईस हॅमिल्टन यांनी स्पेनिश ग्रांड प्रिक्सचे विजेतेपद जिंकले आहे.

7.  Udit Gogoi has won the ITF Asian under-14 tennis championship in Bangkok, Thailand.
उदित गोगोईने थायलंडच्या बँकॉकमध्ये आयटीएफ आशियाई अंडर -14 टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.

8.  India has won the four-nation Under-16 Football Tournament held in Serbia.
सर्बियामध्ये झालेल्या चार देशांच्या अंडर -16 फुटबॉल स्पर्धेत भारताने विजय मिळविला आहे.

9. Ankita Raina and Harriet Dart have won the ITF women’s tennis tournament in Luan, China.
अंकिता रैना आणि हेरिएट डार्ट यांनी चीनच्या लुआन येथे आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

10. Former Karnataka Minister K.H. Hanume Gowda has died recently. He was 87.
कर्नाटकचे माजी मंत्री के. एच. हनुम गौड़ा यांचे नुकतेच निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती