Wednesday,16 October, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 17 December 2017

spot_imgspot_imgspot_img

Top Current Affairs 17 December 2017

1.  R Hemalatha Takes Charge as Director, National Institute of Nutrition
आर. हेमलता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या संचालिका म्हणून पदभार स्विकारला.

2. The Union Cabinet approved new Central Sector Scheme of North East Special Infrastructure Development Scheme” (NESIDS) from 2017-18.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2017-18 पासून उत्तर-पूर्व विशेष पायाभूत विकास योजना (NESIDS) च्या केंद्र सरकारच्या नव्या योजना जाहीर केल्या.

3. China unveiled a satellite network plan for round-the-clock surveillance on the South China Sea.
चीनने दक्षिण चीन समुद्रावर सतर्कतेच्या देखरेखीसाठी एक उपग्रह नेटवर्क योजना सुरू केली.

Advertisement

4. Japanese conglomerate SoftBank is in talks to invest $300 million in the US-based dog-sitting app Wag, according to reports.
अमेरिकेतील dog-sitting अॅप वॅगमध्ये जपानी कंपनी सोफ्टबँक 300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेत आहे.

5. The Delhi Government approved a Rs 2,600Crores special package for employment generation in the leather and footwear sector.
दिल्ली सरकारने चमडा आणि पादत्राणे क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी 2,600 कोटी रुपयांचा विशेष पॅकेज मंजूर केला.

6. The union government approved capital investment subsidy amounting to Rs 264.67 Crore to four industrial units located in North East, including Sikkim.
केंद्र सरकारने सिक्कीमसह पूर्वोत्तरातील चार औद्योगिक वसाहतींसाठी 264.67 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक अनुदान मंजूर केले आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती