Advertisement

(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 (IAF Airmen) भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021 [Updated] (IAF Airmen) भारतीय हवाई दल एयरमन भरती 2021 [Updated] (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती [मुदतवाढ] भारतीय रेल्वे मेगा भरती – (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 384 जागांसाठी भरती (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात 384 जागांसाठी भरती (PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021 (PHD) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2021 (Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021 (Indian Navy) भारतीय नौदल भरती 2021 (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर] (SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती [मुदतवाढ] महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षा प्रवेशपत्र महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती परीक्षा प्रवेशपत्र (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा] (SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2020 [6506 जागा]
Advertisement
Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 18 December 2018

Current Affairs 18 December 2018

Current-Affairs_MajhiNaukri.in1. Prime Minister Narendra Modi announced USD 1.4 billion financial assistance to Maldives.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला 1.4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली.

Advertisement

2.  Senior Congress leader Ashok Gehlot took oath as the Chief Minister of Rajasthan.
राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी शपथ घेतली.

3. Senior Congress leader Kamal Nath took oath as the 18th chief minister of Madhya Pradesh.
मध्य प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी शपथ घेतली.

4. Chhattisgarh State Congress president Bhupesh Baghel took oath as the new chief minister of the state.
छत्तीसगढ राज्य काँग्रेसचे अध्यक्ष भूपेश बागेल यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

5. Railway Minister Piyush Goyal has dedicated first Railway University to the nation in Vadodara.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी वडोदरामधील  प्रथम रेल्वे विद्यापीठ राष्ट्राला समर्पित केले आहे.

6. Ranil Wickremesinghe took oath as the Prime Minister of Sri Lanka again.
श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून पुन्हा रानिल विक्रमसिंघे यांनी शपथ घेतली.

7. President Ram Nath Kovind has laid the foundation stone of the Kevadia Railway Station in district Narmada.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया रेल्वे स्थानकाची पायाभरणी केली आहे.

8. Global telecom, British Telecommunications giant, said it plans to set up a research centre in Bengaluru in partnership with the Indian Institute of Science.
ग्लोबल टेलीकॉम, ब्रिटिश टेलिकम्युनिकेशन्स जायंटने भारतीय विज्ञान संस्थानांशी भागीदारीत बेंगलुरूमध्ये संशोधन केंद्र उभारण्याची योजना आखली आहे.

9. Denmark’s Foreign Affairs Minister Anders Samuelsen arrives on two-day visit to India.
डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री अँडर्स सॅम्युएलन दोन दिवसीय भारत भेटीवर आले आहेत.

10. The world’s leading female yoga teacher, Geeta S. Iyengar has passed away recently. He was 74.
जगातील अग्रगण्य महिला योग शिक्षिका गीता एस. आयंगर यांचे नुकतेच निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 16 January 2021

Current Affairs 16 January 2021 1. North Korea has unveiled a new submarine-launched ballistic missile …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 15 January 2021

Current Affairs 15 January 2021 1. The Army Day in India is celebrated on 15 …