Current Affairs 20 May 2018
1.The Union government extended the last date for filing of form GSTR-3B for April by two days till 22nd of this month.
केंद्र सरकारने या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत एप्रिलसाठी GSTR-3B फॉर्म भरण्याची अंतिम तारीख वाढविली आहे.
2. BS Yeddyurappa resigned 55 hours after taking oath as the Karnataka CM, ahead of the floor test.
BS येडीयुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 55 तासांनंतर राजीनामा दिला.
3. Prime Minister Narendra Modi inaugurates 330-MW Kishanganga hydel power project in Srinagar.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये 330 मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केले.
4. The US Senate confirmed Gina Haspel as the first female director of Central Intelligence Agency (CIA
यूएस सेनेटने सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) प्रथम महिला संचालक म्हणून गिना हॅस्पाईलची पुष्टि केली आहे.
5. Prime Minister Narendra Modi will share his thoughts with the people in India and abroad in his Mann Ki Baat programme of All India Radio on the 27th of this month.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 27 तारखेला ऑल इंडिया रेडिओच्या त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात भारत आणि परदेशातील लोकांबरोबर आपले विचार मांडतील.