Friday,19 April, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 21 January 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 21 January 2018

1. The National Disaster Response Force (NDRF) celebrated its 13th Raising Day in New Delhi.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ने नवी दिल्लीत 13 वा वर्धापनदिन साजरा केला.

2. Indian shuttler Divij Sharan and Rohan Bopanna with their respected partners swiftly entered into the men’s doubles third round at the Australian Open which is being held in Melbourne
भारतीय बॅडमिंटनपटू दिविज शरण आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

3. Technology giant Apple topped Fortune magazine’s list of the ‘World’s Most Admired Companies’ for 2018
2018 च्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्या फॉर्च्युन मॅगझिनच्या यादीत ऍपल आघाडीवर आहे.

Advertisement

4. The fourth edition of the India International Science Festival will be held in Lucknow, Uttar Pradesh.
इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलचे चौथे संस्करण लखनौ, उत्तर प्रदेश येथे होणार आहे.

5. Indian cricket team registered an emphatic victory over Zimbabwe by 10 wickets in the ICC Under-19 World Cup at Bay Oval, Mount Maunganui .
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या अंडर -19 विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेवर 10 गडी राखून शानदार विजय मिळविला.

6. The Union Minister for Finance and Corporate Affairs, Arun Jaitley launched the National CSR Data Portal & Corporate Data Portal in Delhi.
केंद्रीय आणि वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी नॅशनल सीएसआर डाटा पोर्टल व कॉरपोरेट डाटा पोर्टल दिल्लीमध्ये सुरू केले.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती