Advertisement

(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे मेगा भरती (CEN) No.03/2019 अर्जाची स्थिती भारतीय रेल्वे मेगा भरती (CEN) No.03/2019 अर्जाची स्थिती (IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती [मुदतवाढ] (IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती (SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'ज्युनियर इंजिनिअर' पदांची मेगा भरती (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
Advertisement
Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 24 August 2020

Current Affairs 24 August 2020

Current Affairs MajhiNaukri1. Saudi Arabia’s state oil company Aramco has suspended a deal to build a 10 billion dollar refining and petrochemicals complex in China.
सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी अरामकोने चीनमध्ये 10 अब्ज डॉलर्सचे रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स तयार करण्याचा करार निलंबित केला आहे.

Advertisement

2. China successfully launched a new optical remote-sensing satellite from its Jiuquan Satellite Launch Centre in northwest China.
चीनने वायव्य चीनमधील जिउक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्राकडून नवीन ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.

3. Russia is likely to sign a contract for delivery of an additional batch of its S-400 missile systems to Turkey next year.
रशिया पुढील वर्षी आपल्या S-400 क्षेपणास्त्र यंत्रणेच्या अतिरिक्त तुकडी तुर्कीला पाठविण्याच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे.

4. The long pending Guwahati passenger ropeway project connecting the northern and southern banks of the Brahmaputra River was formally inaugurated by state minister of finance, health and family welfare Himanta Biswa Sarma.
ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनारांना जोडणाऱ्या प्रलंबीत गुवाहाटी पॅसेंजर रोपवे प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे अर्थ, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते झाले.

5. Prime Minister Narendra Modi paid tribute to senior BJP leader and former Finance Minister Arun Jaitley on his death anniversary.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.

6. ICICI Lombard General Insurance Company and Bharti AXA General Insurance Co Ltd will combine their insurance businesses through a share swap deal, paving the way for the creation of the country’s third-largest general insurance entity.
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनी आणि भारती एएक्सए जनरल इंश्योरन्स कंपनी लिमिटेड आपापल्या विमा व्यवसायाची भागीदारी स्वॅप डीलद्वारे एकत्रित करणार असून देशातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वसाधारण विमा कंपनी तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल.

7. Axis Bank has launched an initiative named ‘Gig-a-Opportunities’.
अ‍ॅक्सिस बँकेने ‘गिग-ए-अपूर्च्युनिटीज’ नावाचा एक उपक्रम लॉन्च केला आहे.

8. The central government has appointed Ashwani Bhatia as the managing director (MD) of the State Bank of India (SBI).
केंद्र सरकारने अश्वनी भाटिया यांची भारतीय स्टेट बँक (SBI) चे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती केली आहे.

9. World number 304 Sophia Popov became the first female golfer from Germany to capture a major title after winning the Women’s British Open by two strokes at Royal Troon in Scotland.
स्कॉटलंडमधील रॉयल ट्रून येथे महिला ब्रिटीश ओपनमध्ये दोन स्ट्रोकने विजेतेपद मिळवल्यानंतर जागतिक क्रमवारीत 304 व्या क्रमांकावर असलेली सोफिया पोपोव्ह जर्मनीची प्रथम महिला गोल्फर ठरली.

10. A book titled ‘One Arranged Murder’ authored by Chetan Bhagat will be released globally on September 28, 2020.
चेतन भगत यांनी लिहिलेले ‘वन अरेंजर्ड मर्डर’ हे पुस्तक 28 सप्टेंबर 2020 रोजी जागतिक स्तरावर प्रसिद्ध होईल.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 18 October 2020

Current Affairs 18 October 2020 1. Jammu and Kashmir Lieutenant Governor, Manoj Sinha has announced …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 17 October 2020

Current Affairs 17 October 2020 1. October 17 is marked as the International Poverty Eradication …