Thursday,28 March, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 25 August 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 25 August 2018

Current Affairs1. Chinese Defence Minister Lieutenant General Wei Fenghe has landed in New Delhi on August 21st for a four-day visit, with an aim to improve bilateral relations, especially on military ties.
चीनी संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल वी फेन्गे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेषत: लष्करी नातेसंबंधांवर, 21 ऑगस्ट रोजी चार दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्ली येथे आले होते.

2. Australia’s Finance Minister Scott Morrison has been elected as the new Prime Minister of the country. He will replace Malcolm Turnbull.
ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. ते मैलकम टर्नबुल यांची जागा घेतील.

3. Fourth Bimstec Summit will be held at Kathmandu in Nepal.
नेपाळमधील काठमांडू येथे चौथ्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

Advertisement

4. 9th edition of Mountain Echoes Literature Festival has been started in Thimphu, Bhutan.
माउंटेन इकोज साहित्य महोत्सवची 9 वी आवृत्ती भूटान मधील थिम्फू येथे सुरु झाली आहे.

5. WhatsApp disagrees with the Central idea of over tracing the origin of fake messages.
बनावटी संदेशांच्या मूळचे ट्रेसिंग करण्याच्या केंद्रीय संकल्पनेशी व्हाट्सअॅप सहमत नाही.

6. Five-day long ‘International watercolour festival’ is held in Ranchi at Audrey House, to promote the rich art and culture of Jharkhand.
झारखंडच्या समृद्ध कला व संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी रांचीमधील ऑड्रे हाउस मध्ये  पाच दिवसांचा ‘आंतरराष्ट्रीय जल रंग उत्सव’ आयोजित केला आहे.

7. India’s Rohan Bopanna and Divij Sharan won the gold medal in the men’s doubles tennis event at the 18th Asian Games 2018.
भारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण  यांनी 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले.

8. Indian women’s team pacer Jhulan Goswami has announced her retirement from T-20 Internationals.
भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

9. Experienced Indian shooter Heena Sidhu won a bronze medal in the women’s 10m air rifle final of the Asian Games.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल फायनलमध्ये भारताच्या अनुभवी नेमबाज हीना सिद्धूने कांस्यपदक पटकावले.

Advertisement

10. Odia film and theatre personality Rathindra Nath Bose, popularly known as Debu Bose, passed away. He was 75.
उडिया चित्रपट आणि थिएटर अभिनेता रथिंद्र नाथ बोस, ज्यांना डेबू बोस नावाने ओळखले जात होते, त्याचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती