Current Affairs 25 December 2017
1. The government will sign a memorandum of understanding with Russia to create Catamarine (boats) which will run in rivers and seas in the country.
सरकार कैटामरीन (नौका) बनविण्यासाठी रशियाशी सहमति पत्रिकेवर हस्ताक्षर करेल जे नद्या आणि समुद्रांमध्ये देशभरात चालेल.
2. Indian economy is expected to witness sharp recovery in the January-March quarter and its GDP growth likely to be around 7.5 percent for 2018, says a Nomura report.
नोमुरा अहवालात म्हटले आहे की, जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि 2018 साली जीडीपीची वाढ 7.5 टक्के राहील.
3. Indian boxers won three gold, a silver, and a bronze medal at the Galym Zharylgapov Boxing Tournament in Karaganda, Kazakhstan.
कझाकस्तानच्या कारागंडातील गालिम ज्हार्यलगापोव बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले.
4. Haryana’s talented pistol shooter Manu Bhaker bagged a gold medal by winning the junior mixed team event at the 61st National Shooting Championship Competitions.
61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हरियाणाच्या अनुभवी पिस्टल नेमबाज मनू भाखेर ने ज्युनिअर मिश्र संघ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
5. China successfully conducted the maiden flight of its first indigenous amphibious aircraft.
चीनने यशस्वीरित्या आपल्या पहिल्या देशी उभयचर विमानाची पहिली उड्डाण केली.
6. Maharashtra and Uttar Pradesh are top contributors among states and Union Territories in the first five months since the rollout of the Goods and Goods and Services Tax (GST) regime in July 1, 2017
1 जुलै 2017 पासून गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स (GST) च्या अंमलबजावणीनंतर पहिल्या पाच महिन्यांत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आघाडीवर आहेत.
7. Vice President inaugurates Centenary Celebrations of Yoga Institute in Mumbai
उपराष्ट्रपतींनी मुंबईतील योग संस्थानच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन केले
8. India’s first AC local train starts in Mumbai.
भारतातील पहिली AC लोकल मुंबईत सुरु झाली.
9. Jairam Thakur will be the new Chief Minister of Himachal Pradesh.
जयराम ठाकूर हे हिमाचल प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री असतील.
10. Mumbai stands 16th on world’s costliest premium office list.
जगातील सर्वात महागडी प्रीमियम कार्यालयाच्या यादीत मुंबई 16 व्या क्रमांकावर आहे.