Monday,11 November, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 29 April 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 29 April 2018

1. Dalmia Bharat Limited signed a MoU with the Tourism Ministry to take up Red Fort (in Delhi) and Gandikota Fort (Andhra Pradesh) under the ‘Adopt a Heritage’ project. Becoming the first corporate to be part of the initiative, Dalmia Bharat will look after the operations and the maintenance of these heritage sites for the next five years.
डालमिया भारत लिमिटेडने ‘अॅडॉप्ट अ हेरिटेज’ प्रकल्पाअंतर्गत लाल किल्ला (दिल्ली) आणि गांधीकोटा किल्ला (आंध्र प्रदेश) हाती घेण्यासाठी पर्यटन मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे.  डालमिया भारत लि. पुढील पाच वर्षांसाठी या वारसा स्थानांची देखभाल करेल.

2.  Maharashtra Government has signed a memorandum of understanding (MoU) with the British Council to strengthen educational and cultural cooperation between the two nations.
महाराष्ट्र शासनाने दोन देशांमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी ब्रिटीश परिषदेसह एक सामंजस्य करार केला आहे.

3. Krishan Kumar has been appointed as the next Ambassador of India to the Norway.
कृष्ण कुमार यांना नॉर्वेच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

4. Rajiv Kumar Nagpal has been appointed as the next Ambassador of India to Venezuela.
राजीव कुमार नागपाल वेनेजुएलामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. Former Indian football Team captain Bhaichung Bhutia has launched his political party ‘Hamro Sikkim’.
भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बाइचुंग भुतिया यांनी ‘हमरो  सिक्किम’ या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती