Advertisement

(RITES) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (RITES) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 170 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती (AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 368 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (Canara Bank) कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती (Canara Bank) कॅनरा बँकेत 220 जागांसाठी भरती (ISP Nashik) इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती (ISP Nashik) इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती (SBI PO) भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 2000 जागांसाठी भरती (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 8500 जागांसाठी भरती (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 8500 जागांसाठी भरती (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020 (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020 (Konkan Railway) कोकण रेल्वे भरती 2020 (Konkan Railway) कोकण रेल्वे भरती 2020 (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2020 (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2020
Advertisement
Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 30 August 2020

Current Affairs 30 August 2020

Current Affairs MajhiNaukri1. Small Industry Day is celebrated every year on 30 August.
लघु उद्योग दिन दरवर्षी 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

Advertisement

2. India has announced that it is withdrawing from multilateral Military Exercise ‘Kavkaz’ 2020 to be held in Russia next month.
पुढील महिन्यात रशियामध्ये होणाऱ्या बहुपक्षीय सैन्य व्यायाम ‘कवकाझ’ 2020 मधून माघार घेत असल्याचे भारताने जाहीर केले आहे.

3. India and Singapore signed Implementing Arrangement on Humanitarian Assistance & Disaster Relief.
भारत आणि सिंगापूर यांनी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण विषयक अंमलबजावणी व्यवस्थेवर स्वाक्षरी केली.

4. Online nominations for the Padma Awards -2021 will remain open till 15th September.
पद्म पुरस्कार -2021 साठी ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबरपर्यंत खुले राहतील.

5. Union Minister of Health & Family Welfare, Dr. Harsh Vardhan, chaired the 20th meeting of the High-level Group of Ministers (GoM) on COVID-19 on 29 August.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्ट रोजी कोविड19 वरील मंत्रिस्तरीय उच्चस्तरीय गटसमूह (GoM) ची 20 वी बैठक झाली.

6. Black Panther actor, Chadwick Boseman passed away after a four-year battle with colon cancer. He was 42.
ब्लॅक पँथर अभिनेता, चाडविक बॉसमन कोलन कर्करोगाने चार वर्षांच्या लढाईनंतर निधन झाले. ते 42 वर्षांचे होते.

7. Joe Ruby, the co-creator of the cartoon series Scooby-Doo, has passed away due to natural causes.
स्कूबी-डू कार्टून मालिकेचे सह-निर्माता जो रुबी यांचे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 22 November 2020

Current Affairs 22 November 2020 1. National Cadet Corps (NCC), the largest uniformed youth organisation …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 21 November 2020

Current Affairs 21 November 2020 1. S N Rajeswari, Chairman and Managing Director of Oriental …