(TMC) ठाणे महानगरपालिकेत 495 जागांसाठी भरती (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान (Nashik Job Fair) नाशिक रोजगार मेळावा-2020 [1555 जागा] (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 150 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये 259 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NHAI) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2020 (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती (CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 [मुदतवाढ] (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2020 [मुदतवाढ] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 167 जागांसाठी भरती (NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत 495 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (HITES) HLL इन्फ्रा टेक सर्विसेज लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NALCO) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 120 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

(चालू घडामोडी) Current Affairs 30 September 2018

Current Affairs 30 September 2018

Current-Affairs_MajhiNaukri.in1. Walmart Foundation announced that it is to invest Rs.180 crore in India over the next five years to improve farmers’ livelihood.
वॉलमार्ट फाऊंडेशनने जाहीर केले की, पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी भारतात 180 कोटी रुपये गुंतवायचे आहेत.

2. Gujarat-based industrial groups are set to invest more than Rs.20,000 crore in Tamil Nadu. The investment is mainly in a city gas distribution network, pharmaceuticals, food processing and engineering, according to K.Gnanadesikan, Additional Chief Secretary, Industries Department of Tamil Nadu.
गुजरात-मधील औद्योगिक गट तमिळनाडुमध्ये 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहेत. तमिळनाडुच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटचे अतिरिक्त मुख्य सचिव के. ज्ञानेशिकन यांच्या मते ही गुंतवणूक प्रामुख्याने शहर गॅस वितरण नेटवर्क, फार्मास्युटिकल्स, फूड प्रोसेसिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये आहे.

3. Odisha Chief minister Naveen Patnaik inaugurated the Odisha Bhawan in Chennai.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चेन्नईतील ओडिशा भवनचे उद्घाटन केले.

4. Actor-director Pankaj Kapur is honoured with ‘Icons of Indian Cinema’ Award at the closing ceremony of the ninth edition of Jagran Film Festival in Mumbai.
मुंबईतील जागरण फिल्म महोत्सवाच्या नवव्या आवृत्तीच्या समापन समारंभात अभिनेता-दिग्दर्शक पंकज कपूर यांना ‘ आइकॉन ऑफ इंडियन सिनेमा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

5. Argentina has received $57.1 billion from the International Monetary Fund (IMF), for boosting the country’s struggling economy.
देशाच्या संघर्षपूर्ण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी अर्जेंटिनाने आंतरराष्ट्रीय चलन निधी (आयएमएफ) कडून 57.1 अब्ज डॉलर्स प्राप्त केले आहेत.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 24 May 2020

Current Affairs 24 May 2020 1. Scientists claim chemicals in Kangra tea could lower coronavirus …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 23 May 2020

Current Affairs 23 May 2020 1. The World Turtle Day is celebrated annually on May …