Thursday,12 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 06 February 2019

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 06 February 2019

Advertisement
Current Affairs MajhiNaukri.in 1. Culture Minister Mahesh Sharma recently revealed the top revenue-generating monuments in the country between 2015 and 2018.The top revenue-generating monuments during 2015-18 include Taj Mahal, Agra Fort, Qutub Minar, Red Fort and Humayun’s Tomb.
2015 आणि 2018 दरम्यान देशातील सर्वात जास्त महसूल निर्मिती करणार्या स्मारकांची नावे संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी अलीकडेच जाहीर केली. यात ताजमहाल, आगरा किल्ला, कुतुब मीनार, लाल किल्ला आणि हुमायूंच्या मकबरा  जास्त महसूल निर्मिती करणार्या स्मारकांचा समावेश आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

2. Axis Bank, UCO Bank and Syndicate Bank are penalized with a total of Rs.5.2 Crore by RBI Bank for violating the guidelines in regulatory compliance.
आरबीआय बँकने नियामक अनुपालनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल एक्सिस बँक, यूको बँक आणि सिंडिकेट बॅंकला एकूण 5.2 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

3. Sanjiv Ranjan has been appointed as the next Ambassador of India to Colombia.
कोलंबियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून संजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

4. Rajeev Chopra has assumed charge as the Director General of National Cadet Corps (DGNCC).
राजीव चोप्रा यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्पचे (DGNCC) महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

5. U.S. President Donald Trump nominated the secretary of the Department of Interior David Bernhardt to lead the Department.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गृह मंत्रालयाचे नेतृत्व करण्यासाठी गृह मंत्री डेव्हिड बर्नार्ड यांना नामांकित केले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

6. Ujjivan Small Finance Bank (SFB) announced the launch of Ujjivan Bank Kisan Suvidha loan to offer financial credit services to small and marginal farmers.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (एसएफबी) ने उज्जीवन बँक किसान सुविधा लोनचे उद्घाटन केले ज्यामुळे लहान आणि किरकोळ शेतकर्यांना आर्थिक पतपुरवठा करण्याची सुविधा देण्यात येईल.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

7. The Andhra Pradesh government has partnered with private sports management firm TENVIC, owned by former India captain Anil Kumble, to promote sports culture in the state.
आंध्रप्रदेश सरकारने खेळाला प्रोत्साहन देण्याकरिता माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे आणि त्यांच्या खेळ व्यवस्थापनाची कंपनी टेनविक यांच्यासमवेत करार केला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

8. Uttar Pradesh government has constituted a Special Investigation Team (SIT) to probe the circumstances that led to riots in Kanpur in 1984.
1984 मध्ये कानपूरमध्ये झालेल्या दंगलींच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष तपासणी दल (SIT) स्थापन केले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

9. Food delivery startup Swiggy a Bengaluru-based AI startup Kint.io for an undisclosed amount.
ऑनलाइन खाद्य वितरण करणारी स्विगी कंपनीने बेंगळुरू-आधारित AI स्टार्टअप Kint.io चे अधिग्रहण केले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

10. Sushma Swaraj and Nitin Gadkari Inaugurated 30th National Road Safety Week in New Delhi
सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत 30 व्या राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण सप्ताहचे उद्घाटन केले.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती