Sunday,24 November, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 07 May 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 07 May 2018

1. India has been ranked Fourth in the Ernst & Young‘s “Renewable Energy Country Attractiveness Index (RECAI)”.
अर्न्स्ट एंड यंग यांच्या “नूतनीकरणक्षम ऊर्जा देश आकर्षकता सूची (आरईसीएआय)” मध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे.

2. According to Asian Development Bank (ADB), India’s GDP growth rate is expected to 7.3 % in the Financial Year 2018-19.
एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) च्या मते, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 7.3% अपेक्षित आहे.

3. Skill India has organize an Ajeevika and Kaushal Vikas Mela in Bhubaneswar.
स्किल इंडिया ने भुवनेश्वरमध्ये आजीविका आणि कौशल्य विकास मेळावा आयोजित केला.

Advertisement

4.  Patanjali Ayurved Limited has been ranked as India’s most trusted Fast Moving Consumer Goods (FMCG) brand in the TRA’s Brand Trust Report 2018.
पतंजली आयुर्वेद लिमिटेडला टीएआरए ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट 2018 मध्ये भारतातील सर्वात विश्वसनीय फास्ट मूविंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) ब्रॅंड म्हणून स्थान मिळाले आहे.

5. Chhattisgarh government has decided to recruit transgender in the police force.
छत्तीसगढ सरकारने पोलिस दलात ट्रान्सजेन्डरची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

6. Digital financial services provider MobiKwik and Ola have entered into a partnership that will enable MobiKwik users to book cabs and autos across 110 cities.
डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस प्रदाता मोबिक्विक आणि ओला यांनी भागीदारी वाढवली आहे ज्यामुळे मोबिक्विक वापरकर्त्यांना 110 शहरांमध्ये कॅब आणि ऑटो  बुक करता येतील.

7. After IOC, state-owned Hindustan Petroleum Corp Ltd (HPCL) has launched home-delivery of diesel in Mumbai.
आयओसीनंतर सरकारी मालकीच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने मुंबईत डिझेलची घरगुती डिलिव्हरी सुरू केली आहे.

8. Olympic medallist Gagan Narang made a fine comeback to the 10m air rifle event as he combined with young Pooja Ghatkar.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता गगन नारंगने 10 मीटर एअर रायफल प्रकारात पूजा घाटकर सोबत पुनरागमन केले

9. To curb both air and noise pollution levels, 80 electric buses will start playing in the city next month at Kolkata
वायु व ध्वनी प्रदूषणाचे दोन्ही स्तर रोखण्यासाठी पुढील महिन्यात कोलकाता शहरामध्ये 80 विद्युत बसेस सुरू होतील

10. Veteran Marathi theatre director Dilip Kolhatkar has passed away recently. He was 71.
ज्येष्ठ मराठी रंगभूमीचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती