Advertisement

(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांची भरती [मुदतवाढ] IBPS मार्फत 'PO/MT' पदांची भरती [मुदतवाढ] (IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती [मुदतवाढ] (IBPS-RRB) IBPS मार्फत मेगा भरती [मुदतवाढ] (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती (SSC Stenographer) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती (SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'ज्युनियर इंजिनिअर' पदांची मेगा भरती (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
Advertisement
Advertisement

(चालू घडामोडी) Current Affairs 08 December 2019

Current Affairs 08 December 2019

Current Affairs MajhiNaukri1. The Siu-Ka-Pha Award was presented to noted educationist, Botanist and folklore researcher Dr. Padmeswar Gogoi.
स्यू-का-फा पुरस्कार प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ आणि लोकसाहित्य संशोधक डॉ. पद्मेश्वर गोगोई यांना प्रदान करण्यात आला.

Advertisement

2. The Kempegowda International Airport in Bengaluru started its operations on the new South Runway. The operation began with the landing of the first flight on the 4,000-metres long and 45-meters wide airstrip.
बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नवीन दक्षिण धावपट्टीवर आपले काम सुरू केले. 4000 मीटर लांबीच्या आणि-45-मीटर रुंदीच्या हवाई पट्टीवर पहिल्या विमानाच्या लँडिंगपासून ऑपरेशनची सुरुवात झाली.

3. India provided a $500 million Line of Credit (LoC) to Bangladesh on 5 December. The funding is for defenCe-related procurement in Bangladesh.
5 डिसेंबरला बांगलादेशला भारताने 500 मिलियन डॉलर्स क्रेडिट ऑफ लाइन (LoC) प्रदान केले. हा निधी बांगलादेशातील संरक्षण संबंधित खरेदीसाठी आहे.

4. Actress Priyanka Chopra, who is UNICEF’s Goodwill Ambassador, was honoured with the Danny Kaye Humanitarian Award at the organisation’s Snowflake Ball in New York.
युनिसेफची सदिच्छा दूत म्हणून काम करणारी अभिनेत्री प्रियंका चोपडा यांना न्यूयॉर्कमधील संस्थेच्या स्नोफ्लेक बॉलमध्ये डॅनी के मानवतावादी पुरस्काराने गौरविण्यात आले.

5. Priyanka Chopra Jonas is at the number one position in IMDB’s “Top 10 Stars of Indian Cinema and Television” list.
IMDBच्या “भारतीय चित्रपट व दूरदर्शनच्या शीर्ष 10 अभिनेता – अभिनेत्री” यादीमध्ये प्रियांका चोप्रा जोनास पहिल्या क्रमांकावर आहे.

6. Wipro Limited, a leading information technology announced the launch of its Cyber Defence Centre (CDC) in Melbourne, Australia.
विप्रो लिमिटेड या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञानाने ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे आपले सायबर डिफेन्स सेंटर (CDC) सुरू करण्याची घोषणा केली.

7. The Reserve Bank of India has increased the limits imposed on peer-to-peer lenders to ₹50 lakh, in a major relief to the fledgling sector. The limit is the total amount of money any investor can invest across all P2P platforms.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पी 2 पी कर्ज देणार्‍या व्यासपीठाचा व्यवसाय समान गटांमध्ये विस्तारित करण्यासाठी पावले उचलली आहेत. मध्यवर्ती बँकेने अशा सावकारांमधील एकूण कर्जाची मर्यादा पाच पट वाढवून 50 लाख रुपये केली आहे.

8. The Global Climate Risk Index 2020 released by environmental think tank Germanwatch ranked India the fifth most vulnerable nation to climate change.
पर्यावरणीय थिंक टँक जर्मनवॉचने जाहीर केलेल्या ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स 2020 मध्ये भारत हवामान बदलांच्या बाबतीत पाचवे सर्वात असुरक्षित राष्ट्र ठरले.

9. The Reserve Bank of India (RBI) in its fifth bi-monthly Monetary Policy has kept the policy repo rate unchanged at 5.15 per cent.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पाचव्या द्वि-मासिक पतधोरणामध्ये पॉलिसी रेपो दर 5.15 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

10. The annual summit between Prime Minister Narendra Modi and his Japanese counterpart Shinzo Abe is to take place between 15-17 December 2019.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात वार्षिक शिखर परिषद 15-17 डिसेंबर 2019 दरम्यान होणार आहे.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 23 October 2020

Current Affairs 23 October 2020 1. World Snow Leopard Day is observed globally on 23rd …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 22 October 2020

Current Affairs 22 October 2020 1. International Stuttering Awareness Day is observed globally on 22nd …