Current Affairs 11 April 2018
1.President Ram Nath Kovind was conferred with the Condecoracion, the highest honour accorded to a non-citizen by the government of Equatorial Guinea.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना कांदेकोरेसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, जे इक्वेटोरीयल गिनी सरकारद्वारे नागरिकांना देण्यात येणारे सर्वोच्च मानले जाते.
2. The Goa government has decided to launch its own app-based taxi service to some key tourist destinations.
गोवा सरकारने काही प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये अॅप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
3. PM Modi flags off three rail projects in Bihar, including Madhepura Electric Rail Locomotive factory.
पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये तीन रेल्वे प्रकल्प सुरू केले ज्यात मधेपुरा इलेक्ट्रिक रेल लोकोमोटिव्ह फॅक्टरीचा समावेश आहे.
4. M. Venkaiah Naidu inaugurated a scientific convention on the World Homoeopathy Day.
जागतिक होमिओपॅथी दिना दिवशी विज्ञान परिषदेचे उद्घाटन नवी दिल्लीत एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले.
5. According to the List of the busiest airports by the Airport Council International ACI, Indira Gandhi international airport, New Delhi was ranked 16th among the busiest airports in 2017.
एअरपोर्ट कौन्सिल इंटरनेशनल ACI मधील सर्वात व्यस्त विमानतळांची यादी वर्ष 2017 मध्ये 16 व्या स्थानी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
6. National Safe Motherhood Day is celebrated on April 11th.
राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
7. Rishad Premji, Board member of Wipro Limited appointed as the Chairman of the National Association of Software and Services Companies (NASSCOM) for 2018-19.
2018-19 साठी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर अॅण्ड सर्विसेज कंपनीज (नॅसकॉम) चे अध्यक्ष म्हणून विप्रो लि. च्या मंडळाचे सदस्य रीषद प्रेमजी यांची नियुक्ती झाली आहे.
8. The tenth edition of a biennial exhibition of weapons and military hardware – DefExpo India- 2018 begun at Kanchipuram in Tamil Nadu.
शस्त्रे आणि लष्करी हार्डवेअरच्या द्विवार्षिक प्रदर्शनाचे दहावा संस्करण- डीफीएक्सपो इंडिया- 2018 तामिळनाडूतील कांचीपुरम येथे सुरु झाले.
9. M Sathiyavathy took charge as member of Union Public Service Commission (UPSC).
एम. सेठीयावती यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला.
10. Azad Hind Fauj veteran Fauzi Sheikh Ramzan Qureshi dies. He was 92.
आझाद हिंद फौजचे अनुभवी फौजी शेख रमजान कुरेशी यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.