Sunday,15 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 12 March 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 12 March 2018

1.IREDA & European Investment Bank have signed 150 million Euro Loan Agreement for Renewable Energy Financing in India.
IREDA आणि युरोपीयन इन्व्हेस्टमेंट बँक ने भारतातील नवीकरणीय ऊर्जा वित्तपुरवठ्यासाठी 150 दशलक्ष युरो कर्ज करारांवर सह्या केल्या आहेत.

2. Akhil Sheoran has won the gold Medal in shooting World Cup.
अखिल शीरानने  शूटिंग विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.

3. Bishworjit Singh of the Services Sports Control Board (SSCB) and Samira Abraham of Goa emerged the respective champions in the men’s and women’s sections of the senior National triathlon championship.
सेवा क्रीडा मंडळ (एसएससीबी) च्या  बिश्ववोरजित सिंह आणि गोवाच्या समिरा अब्राहम यांनी राष्ट्रीय ट्रायथलॉन चॅम्पियनशिपच्या क्रमश:  पुरुष व महिलांच्या गटातील विजेतेपद पटकावले.

4. India has won the “Best Exhibitor Award” at ITB – Berlin.
भारताने आईटीबी-बर्लिन येथे ‘सर्वश्रेष्ठ प्रदर्शक पुरस्कार’ जिंकला आहे.

5. Australia has won the 27th Sultan Azlan Shah Cup in Malaysia.
ऑस्ट्रेलियाने मलेशियामध्ये 27 व्या सुलतान अझलन शाह कप जिंकला आहे.

6. Senior journalist Ranjan Roy died. He was 57.
वरिष्ठ पत्रकार रंजन रॉय यांचे निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती