Thursday,12 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 10 March 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 10 March 2018

1.Indian-origin steel tycoon Sanjeev Gupta appointed by Britain’s Prince Charles as an official ambassador for the Industrial Cadets programme designed to nurture manufacturing skills.
भारतीय वंशाचे स्टील उद्योगपती संजीव गुप्ता यांची इंजिनिअरिंग कॅडेट प्रोग्रॅम्ससाठी अधिकृत अॅम्बेसेडर म्हणून ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनी नियुक्ती केली आहे.

2. Civil Aviation Minister Ashok Gajapathi Raju and Minister of State for Science and Technology Y S Chowdary submitted their resignations to Prime Minister Narendra Modi.
नागरी हवाई उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री वाय. एस. चौधरी यांनी आपले राजीनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले.

3. Haryana’s first cyber police station, equipped with a digital forensic laboratory, was inaugurated in Gurugram.
हरियाणातील पहिले सायबर पोलिस स्टेशन, डिजिटल फॉरेन्सिक प्रयोगशाळेसह सुसज्ज करण्यात आले, त्याचे उद्घाटन गुरुग्राममध्ये झाले.

4. India’s biggest Media & Entertainment Services Market – enTTec 2018 was inaugurated in Mumbai.
भारतातील सर्वात मोठ्या मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सर्व्हिसेस मार्केट- enTTec 2018 चे उद्घाटन मुंबईमध्ये झाले.

5. Cab hailing platform Uber has roped in the Indian cricket team captain, Virat Kohli as its brand ambassador in India.
कॅब हेलिंग प्लॅटफॉर्म उबेर यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीला ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडले आहे.

6. Prime Minister Narendra Modi has launched National Nutrition Mission, and pan India expansion of Beti Bachao Beti Padhao.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोषण मिशन सुरु केले आहे आणि संपूर्ण भारतात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा विस्ताराची सुरुवात केली.

7.  The current commissioner general of the Belgian Federal Police, Catherine De Bolle has been appointed as the Executive Director of European Union Agency for Law Enforcement Cooperation (Europol).
बेल्जियन फेडरल पॉलिसीचे सध्याचे आयुक्त जनरल, कॅथरीन डी बोले यांची नियुक्ती युरोपियन युनियन एजन्सी फॉर लॉ एनफोर्समेंट कोऑपरेशन (यूरोपोल) या कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आली आहे.

8.  Indian shooter Anjum Moudgil clinched a silver medal in the women’s 50m  Rifle 3 Positions event at the ongoing ISSF World Cup in Guadalajara, Mexico.
मेक्सिकोतील ग्वाडलझारा येथे सुरु असलेल्या ISSF विश्वचषकच्या महिला 5 मीटर राइफल थ्री पोझिशन स्पर्धेत  भारतीय नेमबाज अंजुम मुदगिलने  रौप्यपदक जिंकले .

9. US and Israeli military have started the 9th edition of joint Military exercise “Juniper Cobra 2018” in Israel.
अमेरिका आणि इस्रायली सैन्याने इस्रायलमध्ये संयुक्त सैन्य उपक्रम “जुनिपर कोबरा 2018” ची 9 वी आवृत्ती सुरु केली आहे.

10. Senior Congress leader Patangrao Kadam dies in Mumbai. He was 74.
कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पतंगराव कदम याचे मुंबईत निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती