Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 12 May 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 12 May 2018

1. Nobel laureate and noted economist Muhammad Yunus was honored with the 11th KISS Humanitarian Award 2018 at a function held in Bhubaneswar, Odisha.
नोबेल पुरस्कार विजेते व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनुस यांना, ओडिशाच्या भुवनेश्वर येथील एका कार्यक्रमात, 11 व्या केआयएसएस मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2. Prime Minister Narendra Modi and his Nepalese counterpart KP Sharma Oli jointly inaugurated a direct bus service between Janakpur and Ayodhya to boost people to people contact.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पी. शर्मा ओली यांनी संयुक्तिकरित्या जनकपूर ते अयोध्या येथिल थेट बससेवा सुरू केली.

3.  The 6th US-India Aviation Summit was inaugurated by Union Minister for Civil Aviation, Suresh Prabhu in Mumbai.
6 व्या यूएस-इंडिया एव्हिएशन परिषदेचे उद्घाटन नागरी विमानन खात्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईत झाले.

4. Chinese e-commerce giant Alibaba purchased leading Pakistani online retailer ‘Daraz’, continuing its overseas expansion by gaining a foothold in the growing South Asian consumer market.
चीनची ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने दक्षिण आशियाई ग्राहक बाजारपेठेमध्ये एक पाऊल उचलून आपल्या विदेशी विस्तारास सुरू ठेवून पाकिस्तानातील ऑनलाइन रिटेलर ‘दराज’ खरेदी केले.

5.  Dr. Mahathir Mohamad was sworn in as Prime Minister of Malaysia.
डॉ महाथीर मोहम्मद यांनी मलेशियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे.

6. Arunachal Pradesh Chief Minister Pema Khandu has inaugurated the state’s biggest solar power plant.
अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पीमा खंडू यांनी राज्यातील सर्वात मोठय़ा सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले.

7. Indian tea industry recorded the highest ever production as well as exports in FY18.
भारतीय चहा उद्योगाने सर्वाधिक उत्पादन आणि निर्यात 18च्या आथिर्क वर्षात केली आहे.

8. President Ram Nath Kovind became the 2nd President to visit Army Base in Siachen.
सियाचिनमधील आर्मी बेसला भेट देणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दुसरे राष्ट्रपती ठरले आहेत.

9. Munu Mahawar has been appointed as the next Ambassador of India to Oman.
ओमानसाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून मुनु महावर यांची नियुक्ती झाली आहे.

10.  India’s Uvena Fernandes has been selected to officiate as an assistant referee in the FIFA U-20 Women’s World Cup.
भारताच्या युवेना फर्नांडिसची निवड फिफा U-20 महिला विश्वचषक स्पर्धेतील सहाय्यक रेफरी म्हणून करण्यात आली आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती