(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत मेगा भरती 2020 (PMC) पुणे महानगरपालिकेत 635 जागांसाठी भरती (PMC) पुणे महानगरपालिकेत 635 जागांसाठी भरती (AFCAT) भारतीय हवाई दलात 256 जागांसाठी भरती (AFCAT-02/2020) (AFCAT) भारतीय हवाई दलात 256 जागांसाठी भरती (AFCAT-02/2020) IBPS मार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती IBPS मार्फत 9638 जागांसाठी मेगा भरती (SSC JHT) SSC मार्फत ज्युनिअर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020 (SSC JHT) SSC मार्फत ज्युनिअर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2020 (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [Updated] (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 311 जागांसाठी भरती [Updated] (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 393 जागांसाठी भरती (SBI) भारतीय स्टेट बँकेत 445 जागांसाठी भरती (SBI) भारतीय स्टेट बँकेत 445 जागांसाठी भरती (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2020 (Lok Sabha) लोकसभा सचिवालय भरती 2020 (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती (MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती (SSC CPO) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1564 जागांसाठी मेगा भरती (CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 [मुदतवाढ] (CSIR UGC NET) वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2020 [मुदतवाढ] (ICAR AIEEA) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत ICAR AIEEA 2020 [मुदतवाढ] (ICAR AIEEA) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत ICAR AIEEA 2020 [मुदतवाढ] (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2020 [मुदतवाढ] (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-जून 2020 [मुदतवाढ] (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांसाठी भरती (UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 413 जागांसाठी भरती (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान (ZP Pune MGNREGA) पुणे जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा विशेष रोजगार अभियान

(चालू घडामोडी) Current Affairs 13 December 2018

Current Affairs 13 December 2018

Current-Affairs_MajhiNaukri.in1. The Reserve Bank of India has imposed a fine of Rs 1 crore on Indian Bank for violating cybersecurity norms.
भारतीय रिझर्व बँकेने सायबर सुरक्षा मानदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल  इंडियन बँकेवर 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.

2. Axis Bank has appointed Amitabh Chaudhry as the additional director in its board.
अॅक्सिस बँकेने अमिताभ चौधरी यांना त्यांच्या संचालक मंडळाच्या अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त केले आहे.

3. Comptroller and Auditor General (CAG) Rajiv Mehrishi was elected as Vice-Chair of United Nations (UN) Panel of Auditors at its annual meeting held in New York.
नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (सीएजी) राजीव मेहरिशी न्यूयॉर्क येथे झालेल्या वार्षिक बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) ऑडिटर्सचे पॅनेलचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

4. The Indian Navy inducted the ‘Deep Submergence Rescue Vehicle’ into service at the Western Naval Command in Mumbai.
मुंबईच्या वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये भारतीय नौदलाने ‘डीप सबमर्जेंस रेस्क्यु व्हेइकल’ सेवेत दाखल केले आहे.

5. Manika Batra, India’s star paddler, was awarded the International Table Tennis Federation’s (ITTF) Breakthrough Star Award 2018 during a ceremony at the Grand Hyatt Hotel.
ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या समारंभादरम्यान भारताच्या स्टार पॅडलर मनीका बत्रा यांना आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन (आयटीटीएफ) ब्रेकथ्रू स्टार पुरस्कार 2018 देण्यात आला.

Check Also

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 27 June 2020

Current Affairs 27 June 2020 1. The World Health Organization (WHO)-led coalition ACT-Accelerator announced that …

Current Affairs MajhiNaukri

(चालू घडामोडी) Current Affairs 26 June 2020

Current Affairs 26 June 2020 1. The International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking …