Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 17 August 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 17 August 2018

Advertisement
Current Affairs1. Former Prime Minister Atal Bihari Vajpayee, 93 years old, passed away on 16th August due to his prolonged ill health. He was one of the greatest leaders of India.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93व्या वर्षी दीर्घ आजाराने 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते भारतातील महान नेत्यांपैकी एक होते.

2. After an incubation of 40 days, India’s first Humboldt penguin was born on 15th August at Mumbai’s Byculla zoo .As it was born on Independence Day, it was named as “The Freedom Baby”.
40 दिवसांच्या इनक्यूबेशननंतर, भारतातील पहिला हंबोल्ट पेंग्विनचा जन्म 15 ऑगस्ट रोजी मुंबईच्या भायखळा प्राणीसंग्रहालयात झाला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जन्मल्यामुळे त्याला  ‘द फ्रीडम बेबी’ असे नाव देण्यात आले आहे.

3.  From the Independence Day on (August 15, 2018), “digital screens” has been made operational at 22 railway stations. Additionally, QR code based posters on Railway Heritage are also being displayed at these stations.
स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट, 2018) पासून, “डिजिटल स्क्रीन” 22 रेल्वे स्थानकांवर कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. याशिवाय, रेल्वे स्थानकांवरील QR कोड आधारित पोस्टर देखील या स्टेशनवर प्रदर्शित केले जात आहेत.

4. National Payments Corporation of India (NPCI) launched an upgraded version of the Unified Payments Interface (UPI), UPI 2.0.
नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय), यूपीआय 2.0 ची सुधारीत आवृत्ती लॉन्च केली आहे.

5. Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) Launches VOIP Based WINGS Service.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने VOIP आधारित विंग्स सेवा लॉन्च केली आहे.

6. Akshay Kumar has been appointed as the Road Safety Brand Ambassador.
अक्षय कुमारला रस्ता सुरक्षा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

7. Senior diplomat D Bala Venkatesh Varma has been appointed as India’s next ambassador to Russia.
वरिष्ठ राजनयिक डी. बाला वेंकटेश वर्मा यांची भारताचे रशियामध्ये पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8.  According to Kotak Economic Research, Retail inflation is expected to average 4.4 percent this financial year in India.
कोटक इकॉनॉमिक रिसर्चनुसार, चालू आर्थिक वर्षात रिटेल चलनवाढीचा दर 4.4 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

9. Airtel Payments Bank and Bharti AXA Life Insurance announced a pact to offer Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY), leveraging the payments banks network in rural pockets.
एयरटेल पेमेंट बँक आणि भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेबीबीआय) च्या प्रस्तावावर करार केला. या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये ही योजना आणण्यासाठी पेमेंट बँक नेटवर्कचा वापर केला जाईल.

10. Former cricket captain Ajit Wadekar, who led India to their first overseas wins in England and West Indies, passed away. He was 77.
परदेशातील जमिनीवर कसोटी मालिकेत  भारताचा पहिला विजय मिळवून देणारे  माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन झाले. ते  77 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती