Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 18 April 2018

spot_imgspot_imgspot_img

 Current Affairs 18 April 2018

1.The Newspaper ‘The New York Times’ and magazine ‘The New Yorker’ have been jointly selected for Pulitzer Prize for Public Service.
न्यूजपेपर ‘द न्यू यॉर्क टाईम्स’ आणि ‘द न्यू यॉर्ककर’ मासिक संयुक्तपणे लोकसेवाच्या पुलित्जर पुरस्काराकरिता निवडण्यात आली आहेत.

2. PP Malhotra has assumed charge as Director General of National Cadet Corps (NCC).
पी. पी. मल्होत्रा यांनी राष्ट्रीय कॅडेट कमिशनच्या(NCC) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

3.  Yuki Bhambri has been ranked 83rd in the Association of Tennis Professionals (ATP) Men’s Singles Ranking.
असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल (एटीपी) च्या पुरुष एकेरीच्या क्रमवारीत युकी भांब्रीला 83 व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

4. India signed a loan agreement for IBRD loan of USD 48 million for the “Meghalaya Community – Led Landscapes Management Project (MCLLMP)” with the World Bank.
मेघालय कम्युनिटी लीड लँडस्केप मॅनेजमेंट प्रोजेक्टसाठी भारताने $ 48 दशलक्ष IBRD लाभासाठी जागतिक बँकेसह एक कर्ज करार केला आहे.

5. Award-winning Italian Director, Vittorio Taviani died. He was 88.
इटलीच्या पुरस्कार विजेत्या विटोरियो टेवियानी यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती