Current Affairs 19 August 2018
अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान (आयआरएफएपीटी) मधील अलीकडच्या प्रगतीवर आंतरराष्ट्रीय परिषद आयआयएफपीटी, थंजावुर येथे आयोजित केली होती.
2. Sarvatra technologies launches 450th cooperative bank Sevalia Urban Co-operative Bank.
सर्वत्र टेक्नॉलॉजीज ने 450वी सहकारी बँक सेव्हलिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक सुरू केली आहे.
3. Central Board of Direct Taxes (CBDT) collected I-T of Rs.10.03 lakh crore during 2017-2018.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 2017-2018 दरम्यान 10.03 लाख कोटी रुपयांचा कर गोळा केला आहे.
4. PM Narendra Modi announced immediate relief of Rs 500 crore to flood hit Kerala.Modi also announced an ex-gratia of Rs 2 lakh per person to the next of kin of the deceased and Rs 50,000 to those seriously injured from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF).
केरळमध्ये पूरप्रकरणी 500 कोटी रुपयांची त्वरित मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली. तसेच पंतप्रधानांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीररित्या जखमी झालेल्यांना 50,000 रुपये देण्याचे जाहिर केले आहे.
5. Indonesia hosts the 18th Asian Games 2018. The games are to be held from 18th August to 2nd September 2018 in Jakarta and Palembang.
इंडोनेशियात 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 आयोजित केल्या आहेत. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2018 पर्यंत जकार्ता आणि पालेबांगमध्ये हे सामने होणार आहेत.