Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 19 February 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 19 February 2018

1.The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) announced area development plans worth Rs 1,918 crore for Punjab to supplement farmers’ income.
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ने पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या मिळकतीची पूर्तता करण्यासाठी 1,918 कोटी रुपये किमतीची क्षेत्र विकास योजना जाहीर केली.

2. Lok Sabha Speaker, Sumitra Mahajan inaugurated the 6th India region Commonwealth Parliamentary Association conference at Patna in Bihar.
लोकसभेचे सभापती सुमित्रा महाजन यांनी बिहारमधील पटना येथे आयोजित 6 व्या भारतीय क्षेत्रातील राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या परिषदेचे उद्घाटन केले.

3. Prime Minister Narendra Modi has inaugurated the 4th Container Terminal (FCT) of Jawaharlal Nehru Port Trust in Mumbai.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या चौथ्या कंटेनर टर्मिनल (एफसीटी) चे उद्घाटन केले.

4. International Finance Corporation (IFC) has signed agreement with PNB Housing Finance.
इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ने पीएनबी हाउसिंग फायनान्सशी करार केला आहे.

5. Fairfax India Holdings will buy a 51% stake in Catholic Syrian Bank for around Rs 1,200 crore.
फेअरफॅक्स इंडिया होल्डिंग्स कॅथोलिक सिरियन बँकेतील 51 टक्के समभाग सुमारे 1200 कोटी रुपयात खरेदी करेल.

6. SC/ST Commission chief, Ram Shankar Katheria inaugurated the 27th Taj Mahotsav in Agra.
राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगाचे प्रमुख रामशंकर कठेरिया यांनी आग्रातील 27 व्या ताज महोत्सवाचे उद्घाटन केले.

7. Reliance Industries Ltd (RIL) and its global partners will set up the country’s first integrated industrial area in Maharashtra with an investment of Rs 60, 000 crore.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि त्याचे जागतिक भागीदार 60 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह महाराष्ट्रातील देशातील पहिले एकात्मिक औद्योगिक क्षेत्र उभारतील.

8. National Banana Festival 2018 has started in Thiruvananthapuram, Kerala.
थिरुवनंतपुरममध्ये राष्ट्रीय केळी उत्सव 2018 सुरु झाला आहे.

9. Roger Federer has won the ABN AMRO World Tournament.
रॉजर फेडररने एबीएन एमरो वर्ल्ड टूर्नामेंट जिंकले आहे.

10. Women in Saudi Arabia can now open their own businesses without the consent of a husband or male relative.
सौदी अरेबियातील महिला आता पती किंवा पुरुष नातेवाईकांच्या संमतीशिवाय स्वतःचे व्यवसाय उघडू शकतील.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती