Thursday,25 April, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 20 December 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 20 December 2018

Current-Affairs_MajhiNaukri.in1. India has been ranked 108th in World Economic Forum (WEF) gender gap index.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) स्त्री-पुरुष असमानता निर्देशांकात भारत 108 व्या स्थानावर आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

2. Tanmaya Lal has been appointed as the next High Commissioner of India to Mauritius.
तन्मय लाल यांना मॉरिशसमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले आहे.

Advertisement

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

3. T.C. Barupal has been appointed as the next Ambassador of India to Guinea.
टी.सी. बारूपाल यांना गिनी करिता भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

4. Prime Minister Narendra Modi, released the coffee table book “Timeless Laxman”, based on the famous cartoonist RK Laxman.
प्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांच्या आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉफी टेबल बुक “टाइमलेस लक्ष्मण” प्रसिद्ध केले.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

5. The Union Cabinet promoted M Nageswara Rao, interim Central Bureau of Investigation director, to the rank of an additional director.
अंतरिम सीबीआय संचालकांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या एम नागेश्वर राव यांना सरकारने अतिरिक्त संचालक म्हणून पदोन्नती दिली.

Advertisement

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

6.  Uday Shankar has been appointed as the vice president of Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI).
उदय शंकर यांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

7. The US regulator Federal Aviation Administration (FAA) has retained the highest aviation safety ranking for India.
यूएस रेग्युलेटरी फेडरल एविएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने भारतासाठी सर्वात जास्त विमानचालन सुरक्षा रँकिंग कायम राखली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

8. Bollywood star Sonam Kapoor has been named PETA India’s person of the year for 2018 for her animal advocacy efforts.
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर यांना पशु कल्याणसंबंधीच्या प्रयत्नांमुळे वर्ष 2018 साठी ‘PETA इंडिया ऑफ द ईयर’ म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

9.The Bhandarkar Oriental Research Institute (BORI) launched an e-library of ancient religious and historical works. BORI houses one of South Asia’s largest and most invaluable agglomeration of rare manuscripts. Nearly 1,000 rare books and manuscripts in Sanskrit and its related languages are presently available for readers worldwide to savor in this first phase of digitization.
भंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टिट्यूट (BORI)पुणे, ने प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यांची ई-लायब्ररी सुरू केली.BORI हा दक्षिण आशियातील सर्वात दुर्मिळ हस्तलिखितांचा सर्वात मोठा आणि सर्वात अमूल्य संग्रह आहे.
संस्कृत आणि त्याच्या संबंधित भाषांमध्ये सुमारे 1,000 दुर्लक्ष पुस्तके आणि हस्तलिखिते सध्या जगभरातील वाचकांसाठी डिजिटलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आनंद घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

10. Former Prime Minister of Nepal, Tulsi Giri has passed away. He was 92.
नेपाळचे माजी पंतप्रधान तुलसी गिरी यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती