Current Affairs 25 April 2018
1. Jammu and Kashmir on Tuesday became the first state to approve the implementation of the 7th pay commission.
7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची मंजुरी देण्यासाठी जम्मू-काश्मीर पहिले राज्य ठरले.
2. Iran banned the use of bitcoin and other cryptocurrencies by its banks and financial institutions.
इराणने बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरंसीचा बँका आणि वित्तीय संस्थांकडून वापर करण्यास बंदी घातली आहे.
3. Tata Sons appointed former Foreign Secretary S Jaishankar as Tata Group’s President, Global Corporate Affairs.
टाटा कंपनीने माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना टाटा समूहाच्या ग्लोबल कॉर्पोरेट अफेयर्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
4. The United Nations’ cultural agency awarded the World Press Freedom Prize to an imprisoned Egyptian photographer Abu Zeid.
संयुक्त राष्ट्राच्या सांस्कृतीक एजन्सीने कैदेत असलेल्या इजिप्शियन फोटोग्राफर अबू जियाद यांना वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्काराने सम्मानित केले.
5. Minister of Commerce & Industry and Civil Aviation, Suresh Prabhu, chaired the first meeting of the think tank on the Framework for National Policy on E-commerce.
वाणिज्य व उद्योग मंत्री आणि नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी ई-कॉमर्सवर राष्ट्रीय धोरणाच्या फ्रेमवर्कवरील थिंक टॅंकची पहिली बैठक आयोजित केली.
6. The Prime Minister Narendra Modi has launched the Rashtriya Gramin Swaraj Abhiyan in Mandla, Madhya Pradesh.
मध्य प्रदेशातील माडला येथे राष्ट्रीय ग्रामीण स्वराज मोहिमेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
7. On the global map, India is the fourth most tolerant country after Canada, followed by China and Malaysia, suggests a new survey.
जागतिक नकाशावर, भारत कॅनडा नंतर चौथा सर्वात जास्त सहिष्णु देश आहे, त्यानंतर चीन आणि मलेशिया हे एक नवीन सर्वेक्षण सुचवित आहेत.
8. The country will host the prestigious Asian Championships next year, which will also double up as a qualifying event for the 2020 Olympic Games in Tokyo.
पुढील वर्षी भारत प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.
9. India’s Velavan Senthilkumar has won his first PSA World Tour title by defeating Tristan Eyrele of South Africa in the finals of the Madison Open in the US.
भारतीय स्क्वॉश खेळाडू वेल्वान सेंथिलकुमारने अमेरिकेतील मॅडिसन ओपनच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील त्रिस्टान आयललीचा पराभव करून पहिले पीएसए वर्ल्ड टूर्नामेंट जिंकले आहे.
10. India has won 8th South Asian Judo Championship.Indian women grabbed all 7 gold medals in the individual category while men bagged 3 gold and 3 bronze medals.
भारताने 8वी दक्षिण आशियन ज्युदो चॅम्पियनशिप जिंकली आहे. भारतीय महिला संघाने वैयक्तिक गटात 7 सुवर्ण पदके मिळविली तर पुरुष संघाने 3 सुवर्ण व 3 कांस्यपदकांची कमाई केली.