Wednesday,16 October, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 30 April 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 30 April 2018

1. According to WADA’ report, India is joint 6th in list of doping violations.
वाडाच्या अहवालाप्रमाणे डोपिंग उल्लंघनाच्या यादीत भारत 6 व्या स्थानी आहे.

2.  Sikkim Chief Minister Pawan Chamling has become the longest-serving Chief Minister of India.
सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग भारतातील सर्वात प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे मुख्यमंत्री ठरले आहेत.

3. Prime Minister Narendra Modi arrived in New Delhi airport after a two-day informal summit meeting with Chinese President Xi Jinping in Wuhan.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर दोन दिवसीय अनौपचारिक बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर दाखल झाले.

Advertisement

4. HDFC Bank launched IRA 2.0, its interactive humanoid at the Koramangala Branch in Bengaluru.
एचडीएफसी बँकेने बेंगळुरूतील कोरमंगलला शाखेत इंट्रॅक्टिव्ह ह्युमनॉयड आयआरए 2.0 लाँच केले.

5. Gujarati poet, playwright and academic Sitanshu Yashaschandra were selected for 2017 Saraswati Samman for his collection of verses (poetry) titled “Vakhar” published in 2009.
गुजराती कवी, नाटककार सीतांशु यशस्चंद्र यांची 2009 साली प्रकाशित झालेल्या “वखार” या त्यांच्या कवितेकरिता  ‘सरस्वती सन्मान 2017’ साठी निवड करण्यात आली आहे

6. The 56th edition of Belgrade International Boxing Championship was held at Belgrade in Serbia. In Belgrade International Boxing India has won 13 medals with 3 gold.
बेल्ग्रेड इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपची 56 वी आवृत्ती सर्बियातील बेलग्रेड येथे आयोजित करण्यात आली. बेल्ग्रेड इंटरनॅशनल बॉक्सिंग इंडियामध्ये 3 सुवर्णपदकांसह 13 पदक जिंकले आहेत.

7.  In Tennis, Prajnesh Gunneswaran wins his first ever singles title on ATP Challenger circuit.
टेनिसमध्ये, प्रजनेश गुनेस वरण ने एटीपी चॅलेंजर सर्किटमध्ये आपले पहिले एकेरी पदक जिंकले आहे.

8. Athletics Federation of India (AFI) has nominated the javelin thrower Neeraj Chopra for the country’s highest sports award, Rajiv Gandhi Khel Ratna.
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) ने भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेळरत्नसाठी नामांकित केले आहे.

9. World number one Rafael Nadal defeated Stefanos Tsitsipas to win Barcelona Open for a record-extending 11th time.
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या राफेल नदालने स्टेफनोस सित्सीपासचा पराभव करून 11 व्यांदा बार्सिलोना ओपन जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

10. Patlola Ramachandra Reddy, former assembly speaker and industries minister of Andhra Pradesh has passed away recently. He was 89.
आंध्रप्रदेशचे  माजी विधानसभा अध्यक्ष आणि उद्योग मंत्री पटलोला रामचंद्र रेड्डी यांचे नुकतेच निधन झाले. ते 89 वर्षांचे होते

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती