Saturday,14 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 30 August 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 30 August 2018

Advertisement
Current Affairs1. The shipping and railway ministries along with Madhya Pradesh and Maharashtra governments entered into a pact to implement around Rs 9,000 crore Indore-Manmad rail project.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारसह शिपिंग आणि रेल्वे मंत्रालयांनी सुमारे 9, 000 कोटी रुपयांचा इंदोर-मनमाड रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी एक करार केला आहे.

2. The Cabinet approved an increase of 79.3% in the project outlay for setting up the India Post Payments Bank to Rs.1,435 crore.
कॅबिनेटने भारत पोस्टपेमेंट बँकेला 1,435 कोटी रुपये उभारण्यासाठी प्रकल्प खर्चात 79 .3 टक्के वाढ करण्याची मंजुरी दिली आहे.

3. Maharashtra Mahabaleshwar has become the wettest place in India this year, leaving behind Meghalaya’s Cherrapunji.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर यावर्षी भारतातील मेघालयच्या चेरापूंज ला मागे टाकत सर्वात जास्त पाऊस पडणारे स्थान ठरले आहे.

4.  Senior diplomat Ruchi Ghanashyam has been appointed as India’s next High Commissioner to the United Kingdom.
युनायटेड किंगडममध्ये वरिष्ठ राजनैतिक अधिकारी रूची घनश्याम यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. Life Insurance Corporation (LIC) will buy 7 per cent equity stake in IDBI Bank.
भारतीय आयुर्विमा निगम (एलआयसी) आयडीबीआय बँकेतील 7 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

6. Warren Buffett’s Berkshire Hathaway Inc has acquired Rs 2,500 crore stake in India’s biggest digital-payments firm Paytm, its first investment in the country’s burgeoning startup ecosystem.
अब्जाधिश गुंतवणूकदार वॉरन बफेट यांच्या बर्कशायर हैथवेने देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम मध्ये 2500 कोटी रुपये गुंतविले आहेत.

7. The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has given its ex-post facto approval for the trade cooperation framework between India and Rwanda.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि रवांडा यांच्यातील व्यापार सहकार्य रूपरेखासाठी पूर्वव्‍यापी मंजुरी दिली आहे.

8.  Dr. K. Vijay Raghavan, Chief Scientific Advisor to the Government of India, has been made the Chairman of the Prime Minister’s Science, Technology and Innovation Advisory Council.
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. राघवन यांना पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे.

9. India will take part as a partner country in the Izmir International Trade Show to be held in Istanbul from September 7.
7 सप्टेंबर पासून इस्तांबुलमध्ये  इजमिर इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये भारत एक भागीदार देश म्हणून भाग घेणार आहे.

10. The Union Cabinet has approved the signing of Memorandum of Understanding (MoU) between India and Bulgaria for strengthening cooperation in the field of Tourism.
केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बुल्‍गारिया  दरम्यान पर्यटनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती