MajhiNaukri 5th Anniversary Giveaway

नमस्कार प्रिय वाचकांनो, 

   आपणास कळवण्यात आम्हास अत्यानंद होत आहे की, 01 फेब्रुवारी 2014 रोजी प्रारंभ केलेल्या आपल्या संकेतस्थळाला (वेबसाईटला) 05 वर्षे पूर्ण झाली.  ह्या यशात तुमचा महत्वाचा वाटा आहे त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुमचे आभार मानण्याकरिता 05व्या वर्धापनदिनानिमित्त 01 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2019 दरम्यान आकर्षक भेट वस्तू योजनेचे आयोजन केले आहे. तरी या योजनेत (स्पर्धेत) जास्तीतजास्त वाचकांनी सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणीत करावा. धन्यवाद !

 सूचना: स्पर्धेत सहभाग घेण्याआधी नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. 

बक्षिस (Prize)

भेट वस्तू ज्या तुम्ही जिंकू शकता.

  • 05  Fastrack Men’s Watch  (M.R.P: Rs 1495)
  • 05  JBL Headphones  (M.R.P: Rs 2499)
  • 10  MI 10000 mAh Power Bank (M.R.P:Rs 1199)
  • 10 Lunch Box (M.R.P: Rs 365) 

स्पर्धेत सहभागी कसे व्हाल ?

1. प्रथम खाली दिलेल्या लॉगिन पर्याय निवडून लॉगिन करा.

2. लॉगिन केल्यानंतर संबंधित टास्क पूर्ण करा.

3. प्रत्येक टास्कला तुम्हाला Entry स्वरुपात गुण दिले जातील.

नियम व अटी

1. सहभागी होण्याकरिता कोणतेही खरेदी किंवा रक्कम आवश्यक नाही.  

2. स्पर्धेत पात्र ठरण्याकरिता किमान 50 गुण (Entries) आवश्यक आहेत.

3. विजेत्यांकडून भेटवस्तू त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

4. विजेत्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने होईल तसेच एकूण 30 विजेते निवडले जातील.

5. आपण प्रदान केलेली माहिती केवळ स्पर्धा प्रविष्ट्यांच्या निकालासाठी वापरली जाईल.

6. सहभागी होण्याकरिता वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.

7. विजेते 20 फेब्रुवारी 2019 रोजी निवडले जातील. 

8. निवड झालेल्या विजेत्यांनी 05 दिवसांच्या आत आम्हाला इमेल वर संपर्क साधावा.

9. निवड झालेल्या विजेत्यांनी आपला रहिवासी पत्ता तसेच रहिवासी पत्याचा पुरावा आम्हाला पाठविणे अनिवार्य आहे.

10. विजेत्यांना भेटवस्तू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर 30 दिवसांच्या आत प्राप्त होतील.

11. भेट वस्तूंची MRP दर्शविली आहे. बाजारातील विक्री किंमत भिन्न असू शकते.

MajhiNaukri 5th Anniversary Giveaway !
Subscribe_ Header Space_Bar android-app Majhi Naukri Telegram