Current Affairs 01 December 2018
1. The Indian Owl Festival, India’s first owl fest, was held at Pingori village in Purandar taluka of Pune, Maharashtra.
भारतीय घुबड महोत्सव, भारताचा पहिला घुबड उत्सव महाराष्ट्रातील पुणेच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे आयोजित करण्यात आला होता.
2. According to economic policy think-tank National Council of Applied Economic Research (NCAER), Indian economy is projected to grow at 7-7.4 per cent in the current fiscal.
इकॉनॉमिक पॉलिसी थिंक-टॅंक नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) च्या मते, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यस्थेचा आर्थिक वृद्धि दर 7-7.4 टक्के असण्याची शक्यता आहे.
3. Raksha Mantri Nirmala Sitharaman has launched ‘Mission Raksha Gyan Shakti’ in New Delhi.
रक्षा मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे ‘मिशन रक्षा ज्ञान शक्ती’ लॉंच केले आहे.
4. Annual bilateral maritime exercise “Konkan 18” between the Indian Navy and the Royal Navy (British Navy) started in Goa.
गोवामध्ये भारतीय नौसेना आणि रॉयल नेव्ही (ब्रिटिश नेव्ही) यांच्या दरम्यान “द कोंकण 18″ वार्षिक द्विपक्षीय समुद्री सैन्य अभ्यास सुरू झाला आहे.
5. India and China have signed a protocol on hygiene and inspection requirements for the exports.
भारत आणि चीनने निर्यातीसाठी स्वच्छता आणि तपासणी आवश्यकतेच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.
6. ‘Sustainable Blue Economy Conference’ was held in Nairobi, Kenya.
केनियाच्या नैरोबी येथे ‘निरंतर ब्लू इकोनॉमी कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आले होते.
7. India-Mozambique Joint Commission meeting on Economic, Cultural, Scientific and Technical Cooperation was held at New Delhi.
आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यावरील भारत-मोझांबिक संयुक्त आयोगाच्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे झाले.
8. Salom Zurichishvili was elected as the first female President of Georgia. She will take charge on December 16, 2018.
सलोम झुरिचिव्हिली जॉर्जियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. 16 डिसेंबर, 2018 रोजी त्या चार्ज घेतील.
9. Indian Air Force (IAF) and US Air Force (USAF) will participate in bilateral exercise ‘COPE INDIA 2019’ – scheduled to be held between December 3 and 14, 2019 in West Bengal.
भारतीय वायुसेना (आयएएफ) आणि यूएस वायुसेना (यूएसएएफ) पश्चिम बंगालमध्ये 3 ते 14 डिसेंबर 2019 दरम्यान आयोजित होणार्या द्विपक्षीय अभ्यास ‘COPE इंडिया 2019’ मध्ये सहभागी होतील.
10. eDristi software launched to help Railways Minister keep track of punctuality of trains.
भारतीय रेल्वेने ‘ईश्ष्ष्टी’ सॉफ्टवेअरचे अनावरण केले ज्यामुळे रेल्वे वाहतुक वेळेचा मागोवा ठेवण्यास मदत होईल.