Monday,25 November, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 01 May 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 01 May 2018

1. International Buddhist Conference was held in Lumbini, Nepal on 29 and 30 April 2018 to commemorate 2562nd Buddha Jayanti.
नेपाळमधील लुमबिनीमध्ये 29 आणि 30 एप्रिल 2018 रोजी 2562वी  बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

2. The next Pravasi Bharatiya Divas will be held in the Varanasi in January. The theme of the 15th Pravasi Bharatiya Divas is “Role of Indian Diaspora in building a New India”.
15 व्या प्रवासी दिनचा आयोजन पुढील वर्षी जानेवारी मध्ये वाराणसीमध्ये केला जाईल 15 व्या प्रवासी भारतीय दिनचा विषय असेल – ‘नवीन भारताचा निर्माण करताना प्रवासी भारतीयांची भूमिका.’

3.  Kavinder Gupta is the new Deputy Chief Minister of Jammu and Kashmir in place of Nirmal Singh, who submitted his resignation recently.
कवींद्र गुप्ता यांनी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून नर्मल सिंह यांचे स्थान घेतले आहे.

Advertisement

4. Paytm has announced the launch of its offline payments solution – the Paytm Tap Card.
पेटीएम ने आपल्या ऑफलाइन पेमेंट्स सोल्यूशन पेटीम टॅप कार्डचा शुभारंभाची घोषणा केली.

5. Kotak Mahindra Bank has redesignated Uday Kotak as Managing Director and Chief Executive Officer.
कोटक महिंद्रा बँकेने उदय कोटक यांना व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुन्हा नामांकित केले आहे.

6. India’s C A Bhavani Devi won a silver medal in the sabre event of the Tournoi World Cup Satellite Fencing Championship in Reykjavik, Iceland.
भारताच्या सीए भवानी देवीने रिकेजविक, आइसलँड येथे टूरनोई विश्व कप सेटेलाइट तलवारबाजी चॅम्पियनशिपच्या साब्रे स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती