Saturday,5 October, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 03 December 2017

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 03 December 2017

1.The government has appointed A Surya Prakash as the Chairman of Prasar Bharati Board for a second consecutive term till February 2020.
सरकारने 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत सलग दुसर्यांदा प्रसार भारती बोर्ड चे अध्यक्ष म्हणून सूर्य प्रकाश यांची नियुक्ती केली आहे.

2. Prime Minister Narendra Modi interacted with BJP’s women wing members in Gujarat via his NaMo App
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या नमो अॅपद्वारे गुजरातमध्ये भाजपाच्या  सदस्यांशी संवाद साधला

3. Infosys announced the appointment of Salil S. Parekh as its new CEO and Managing Director.
इन्फोसिसने सलिल एस. पारेख यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली

Advertisement

4. The government of Andhra Pradesh passed the bill of 5% reservation the Kapu Community in the state.
आंध्रप्रदेश सरकारने राज्यातील कपू समाजाला 5% आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले.

5. Sibi George was appointed the next Ambassador of India to the Holy See. He is presently Ambassador of India to Switzerland.
सिबी जॉर्ज यांना होली सीचे पुढील भारताचे राजदूत नियुक्त करण्यात आले. सध्या ते स्वित्झर्लंडमध्ये भारताचे राजदूत आहेत.

6.The government, in consultation with the Reserve Bank, has decided to offer a discount of Rs 50 per gram to investors applying online and making payments digitally.
रिझर्व्ह बँकेच्या सल्लामसलत करून सरकारने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्राम 50 रुपये सूट देण्याचे ठरवले आहे.

7.The Appointments Committee of the Cabinet appointed D K Sarraf as the new Chairman of the Petroleum and Natural Gas Regulatory Board. He is the former Chairman of Oil and Natural Gas Corporation.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने D K सराफ यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. ते तेल व नैसर्गिक गॅस निगमचे माजी अध्यक्ष आहेत.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती