Saturday,14 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 06 March 2019

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 06 March 2019

Advertisement
Current Affairs MajhiNaukri.in 1. Fifteen of the 20 most polluted cities in the world are in India. India’s national capital region (NCR) emerged as the most polluted region in the world in last year.
जगभरातील 20 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 15 शहरे भारतातील आहेत. गेल्यावर्षी भारताचे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) जगातील सर्वात प्रदूषित क्षेत्र म्हणून उदयास आले.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

2. Women officers to get permanent commission in all 10 branches of Indian Army. They will get permanent commission in all the ten branches where they are inducted for Short Service Commission (SSC).
भारतीय सैन्याच्या सर्व 10 शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांना  कायमस्वरूपी कमिशन मिळणार आहे. त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) मध्ये सामील असलेल्या सर्व दहा शाखांमध्ये कायम कमिशन मिळेल.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

3. World Bank to provide $250 Million dollar for the National Rural Economic Transformation Project (NRETP) to boost Rural Incomes across 13 States in India.
भारतातील 13 राज्यांत ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविण्यासाठी जागतिक बँकेने राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पासाठी (NRETP) 250 दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

4. The third edition of the bilateral joint exercise between India and Oman, ‘Al Nagah 2019’ will begin from 12th March.
भारत आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय संयुक्त सरावाची तिसरी आवृत्ती ‘अल नागा 2019’ 12 मार्चपासून सुरू होणार आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

5. India signed a loan agreement with the World Bank for 96 Million US dollars for additional financing of Uttarakhand Disaster Recovery Project.
उत्तराखंड आपत्ती पुनर्प्राप्ती प्रकल्पाच्या अतिरिक्त अर्थसहाय्यासाठी भारताने 96 दशलक्ष अमेरिकी डॉलर्ससाठी जागतिक बँकेशी कर्ज करार केला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

6. India offers some of the world’s cheapest mobile data packs according to the new research in the UK.
यूके मधील नवीन संशोधनानुसार भारत जगातील सर्वात स्वस्त मोबाइल डेटा पॅक्स देणारा देश ठरला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

7. The Swedish Academy has said that two Nobel Prizes for literature will be awarded this year.The decision comes after a sex scandal causing the suspension of the award last year.
स्वीडिश अकादमीने म्हटले आहे की, यावर्षी साहित्याचे दोन नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी लैंगिक घोटाळ्यामुळे पुरस्काराचे निलंबन झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

8. Richest Indian Mukesh Ambani jumped six positions to rank 13th on Forbes World’s Billionaire list.
सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या जागतिक बिलियनेअर यादीत 13 व्या क्रमांकावर आले आहेत.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

9. Sheikh Ahmad Al-Fahad Al-Sabah was officially re-elected for an eighth term as President of the Olympic Council of Asia (OCA).
शेख अहमद अल-फहाद अल-सबाला औपचारिकपणे आठव्यांदा ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया (ओसीए) अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले आहेत.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

10. Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis unveiled the state’s new 5-year industrial policy emphasising on high-technology and employment generating businesses.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च-तंत्रज्ञानाची आणि रोजगार निर्मिती व्यवसायांवर जोर देण्यासाठी राज्य सरकारचे नवीन 5 वर्षीय औद्योगिक धोरण जाहीर केले आहे.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती