Wednesday,15 January, 2025

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 12 December 2017

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 12 December 2017

1. Jitu Rai And Heena Sidhu have Won the Bronze Medals at the 10th Asian Championship 10m Rifle/Pistol in Wako City, Japan
जितू राय आणि हिना सिद्धू यांनी जपान च्या वाका शहरामध्ये 10 व्या आशियाई चॅम्पियनशिप 10m रायफल / पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावले.

2.  According to property consultant Cushman and Wakefield, Delhi-NCR is ranked 84th in the list of most expensive office locations in the world.
प्रॉपर्टी कन्सल्टंट कुशमन आणि वेकफील्डच्या मते जगातील सर्वात महागडे कार्यालय स्थळांच्या यादीत दिल्ली-एनसीआर 84 व्या क्रमांकावर आहे.

3. Road Transport and Highways Minister Nitin Gadkari said the Government is aiming to construct 40 Kilo Metres of road every day in the country by next year.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकार पुढच्या वर्षी दररोज 40 किलोमीटरचे रस्त्यांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.

4. Uttar Pradesh stands on top of recording highest number of cyber crimes in India,followed by Maharashtra.
भारतातील सर्वाधिक सायबर गुन्ह्यांत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

5. The Vice President of India, Shri M. Venkaiah Naidu conferred ‘Yeraringan’ Award to Prof. M.S. Swaminathan, in Chennai
भारताचे उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन यांना ‘येरारिंगन’ पुरस्कार’ बहाल केला.

6. The Indian National Congress announced that Rahul Gandhi has been elected as its new President.
इंडियन नॅशनल कॉंग्रेसने जाहीर केले की, राहुल गांधी यांना आपले नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे.

7. Britain is a new highest mountain after new satellite data revealed the peak was almost 400 metres taller than previously thought.
नवीन उपग्रहाच्या माहीतीनंतर ब्रिटन हे नवीन उंच पर्वत आहे हे उघड झाले आहे, पूर्वीचे  जवळपास 400 मीटर उंच होते.

8. The Finance Minister of India Arun Jaitley holds his 5th Pre-Budget Consultation Meeting with the leading Economists in New Delhi.
भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीतील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांशी आपली पाचवी पूर्व-बजेट बैठक आयोजित केली आहे.

9. Australia beat Argentina 2-1 in the final of the Hockey World League Final (HWLF) to win gold at Kalinga Stadium, Bhubaneswar, Odisha.
हॉकी वर्ल्ड लीग फायनलच्या (एचडब्ल्यूएलएफ) अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव करून कालिंगा स्टेडियम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुवर्णपदक पटकावले.

10. Japan moved one step ahead towards joining US-led moon mission project as the cabinet approved the plan.
जपानने अमेरिका-नेतृत्वाखालील चंद्र मिशन प्रकल्पात सामील होण्याकरिता एक पाऊल पुढे टाकले आणि कॅबिनेटने या योजनेला मान्यता दिली.

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती