Saturday,14 December, 2024

Join Telegram Channel Join WhatsApp Channel

(चालू घडामोडी) Current Affairs 12 October 2018

spot_imgspot_imgspot_img

Current Affairs 12 October 2018

Advertisement
Current-Affairs_MajhiNaukri.in1. State Bank of India has signed a MoU with Kathmandu-based National Banking Institute (NBI) for the development of human resources of the latter.
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने काठमांडूच्या नॅशनल बँकिंग इंस्टिट्यूट (एनबीआय) च्या मानव संसाधनांच्या विकासाच्या मदतीसाठी ऐका सामंजस करारावर  स्वाक्षरी केली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

2. Tushar Mehta has been appointed as the Solicitor General of India.
तुषार मेहता यांची भारतातील सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

3.  Union Cabinet has approved the signing of a MOU between India and Lebanon for cooperation in the field of agriculture and allied sectors.
कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लेबनॉन यांच्यातील  सामंजस कराराला  केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

4. Union Cabinet has approved Memorandum of Cooperation between India and Finland on Environmental Cooperation.
पर्यावरणीय सहकार्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यातील  सामंजस कराराला  केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

5. PHD Chamber of Commerce and Industry (PHDCCI) announced that Mahesh Y Reddy taken over as its Secretary General with immediate effect.
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पीएचडीसीआयसी) ने जाहीर केले की महेश वाई रेड्डी यांनी तत्काळ सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यभार स्विकारला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

6. Union Cabinet has given its approval to the MOU signed between India and Romania in the field of tourism.
पर्यटन क्षेत्राकरिता  भारत आणि रोमानिया यांच्यातील सामंजस कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

7. Tech giant IBM has partnered with NITI Aayog to offer internship programme to top performing students selected by the Atal Innovation Mission.
अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रम ऑफर करण्यासाठी IBM ने निति आयोग सोबत भागीदारी केली आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

8. World Wrestling Championships will be held in Budapest, Hungary.
हंगरीच्या बुडापेस्टमध्ये जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

9. India shooter Saurabh Chaudhary clinched the gold medal in the 10m air pistol event at the Youth Olympic Games.
युवक ऑलिंपिकमधील 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या नेमबाज सौरभ चौधरी यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

10.  Indus Towers, world’s largest telecom tower company (outside China), won the Deming Prize for 2018.
जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी (चीनच्या बाहेर) इंडस टावर्सने 2018चा  डेमिंग पुरस्कार जिंकला आहे.

[divider style=”normal” top=”00″ bottom=”03″]

सूचना: 'माझी नोकरी' वरील सर्व PDF File (जाहिरात/निकाल) 'Google Drive' वर होस्ट केल्या जातात. PDF पाहताना काही समस्या असल्यास कृपया 'Google Drive App' Reinstall करा. (Uninstall करुन Install) त्यानंतर Mobile/Tablet Restart करा. 
Related Posts

महत्त्वाच्या भरती