Current Affairs 14 May 2018
1. Melody queen Lata Mangeshkar was honored with the Swara Mauli title by spiritual guru Vidya Narasimha Bharati Swami.
आध्यात्मिक गुरू विद्या नरसिंह भारती स्वामी यांनी भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांना ‘स्वरा माऊली’ पुरस्काराने सन्मानित केले.
2. Indian Army finalized a mega 15,000 crore rupees project under which a range of ammunition for its critical weapons and tanks will be produced indigenously.
भारतीय लष्कराने 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला ज्या अंतर्गत त्याच्या महत्त्वपूर्ण शस्त्रांकरिता आणि टँककरीता दारुगोळाची स्वदेशी निर्मिती केली जाईल.
3. India becomes the largest remittance-receiving country in the world, with migrant workers from the country sending home 69 billion US dollars in 2017.
भारत जगभरातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे. देशभरातील परदेशी कामगारांनी 2017 मध्ये 69 अब्ज अमेरिकन डॉलर्स पाठविले आहेत.
4. Indian tea industry has recorded the highest ever production as well as exports in FY 2017-18. The total tea production has recorded an increase of 74.56 million kgs as compared to 2016-17.
2017-18 मध्ये भारतीय चहा उद्योगाने सर्वाधिक उत्पादन आणि निर्यातीची नोंद केली आहे. 2016-17 च्या तुलनेत एकूण चहाचे उत्पादन 74.56 दशलक्ष किलोने वाढले आहे.
5. Scientists have discovered world’s second oldest grain of magmatic zircon from Champua from Singhbhum rock sample in Odisha’s Kendujhar district.
शास्त्रज्ञांनी ओडिशाच्या केंडुजर जिल्ह्यात चंपावा येथून सिंघम रॉक नमुनामधून जगातील दुसरे सर्वात जुने मॅगमॅटिक जिक्रोनचा शोध लावला आहे.
6. Ministry of Information & Broadcasting will establish a dedicated web portal for promotion of Audio Visual Services in India.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतातील ऑडिओ व्हिज्युअल सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी एक समर्पित वेब पोर्टल स्थापित करणार आहे.
7. US President Donald Trump’s administration has cancelled NASA’s Carbon Monitoring System (CMS)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे प्रशासकीय विभागाने नासाची कार्बन मॉनिटरिंग सिस्टम (सीएमएस) रद्द केली आहे.
8. China has Launched Gaofen-5 satellite to Monitor Air Pollution.
चीनने वायु प्रदूषणाचे परीक्षण करण्यासाठी गौफेन -5 उपग्रह प्रक्षेपित केला आहे.
9. Fino Payments Bank launched a suite of digital products that can be accessed online and through mobile phones with the focus to build the transaction platform.
फिनो पेमेंट्स बँकेने डिजिटल प्रॉडक्ट्सचा एक संच लॉन्च केला आहे, ज्याचा उपयोग ट्रान्झॅक्झॅक्शन प्लॅटफॉर्म तयार करण्याकरिता ऑनलाइन व मोबाईल फोनद्वारे केला जाऊ शकतो.
10. Noted Hindi film lyricist, Nandram Das Bairagi, popularly known as Balkavi Bairagi, passed away in his sleep. Bairagi, a Lok Sabha member between 1984 and 1989 and also a former Rajya Sabha MP. He was 87.
प्रसिद्ध हिंदी चित्रपट गीतकार, नंदराम दास बैरागी, ज्यांना लोकप्रिय बालकवी बैरागी म्हणून ओळखले जायचे, त्यांचे झोपेत निधन झाले. बैरागी 1984 ते 1989 दरम्यान लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य तसेच माजी खासदार होते. ते 87 वर्षांचे होते.