Current Affairs 15 December 2018
1. 18th meeting of the India-Russia Inter-Governmental Commission on Military Technical Cooperation (IRIGC-MTC) was held in New Delhi.
मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशन (IRIGC-MTC) वरील भारत-रशिया आंतर-सरकारी आयोगाची 18वी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
2. President Ram Nath Kovind inaugurated the 5th Enterprise India Exhibition in Yangon on the concluding day of his state visit to Myanmar.
म्यानमारच्या राजकीय भेटीच्या समाप्तीच्या दिवशी यंगॉनमधील 5 व्या एंटरप्राइझ इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
3. The Bharatiya Jnanpith announced that Amitav Ghosh, an eminent novelist, has been chosen for this year’s Jnanpith Award.
भारतीय ज्ञानपीठाने जाहीर केले की, प्रसिद्ध ज्ञानपटू अमितव घोष यांना या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काकरिता निवडले गेले आहे.
4. Jammu and Kashmir Director General of Police Dilbag Singh inaugurated the first women police station in Leh district of Jammu and Kashmir.
जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या लेह जिल्ह्यातील पहिल्या महिला पोलिस स्टेशनचे उद्घाटन केले.
5. Government of India and Asian Development Bank (ADB) have signed a $60 Million Loan Agreement to reduce floods and the riverbank erosion in Assam.
आसाममधील पूर आणि नदी किनार्यावरील जमिनीची धूप कमी करण्यासाठी भारत सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँकने (एडीबी) 60 दशलक्ष अमेरिकन डॉलर करारावर स्वाक्षरी केली आहे.